•चलो… लखनवी बिर्यानी का आस्वाद चखने.
•शेवाळकर परिसरात रविवारपासून “वेज सह नॉन व्हेज”डिशचा आस्वाद फक्त ‘वेदा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये….’
•लखनऊ,दिल्ली,बँगलोर,मुंबई येथील स्पेशल शेफची टीम रेस्टॉरंट सज्ज,संपर्काकरीता मो. नं – 97308 94567
अजय कंडेवार,वणी:- बासमती तांदूळ, व्यवस्थित शिजलेले चिकन आणि मसाल्यांच्या सुगंधाने दरवळणारी बिर्याणी म्हणजे मोघलाई पदार्थाची मेजवानीतील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ. त्यामुळे हा शाही साज लाभलेला पदार्थ खवय्यांना पेश करण्यासाठी अनेक हॉटेल्स आणि बिर्याणी सेंटर्स धडपडत असतात. त्याकरिता खवय्यांची आवड लक्षात घेता वणी येथील तरुण व फॅमिलीसाठी बिजनेस पार्क या नावाने सूपरिचित शेवाळकर परीसरात “वेदा रेस्टॉरन्ट “मध्ये लखनवी बिर्याणी, मुंबईची प्रसिद्ध डिश कोलीवाड ,प्रान्झ, चिकन, मटण यासह पापलेट व विविध नॉनव्हेज डिशचा आस्वाद खवय्यांना रविवारी दिनांक 17 डिसेंबर घेता येणार आहे.
वणी येथील शेवाळकर परिसरात “वेदा रेस्टॉरंट” हे तीन माळ्याचे सुसज्ज असे रेस्टॉरन्ट आहे. यात दीडशेच्या वर एकाचवेळी बैठकीची व्यवस्था, लाईव्ह किचन देखील आहे.अवघ्या 499 रुपयांमध्ये नॉनव्हेज कॉम्बो डिश तर 399 रुपयांमध्ये व्हेज कॉम्बो डिश हे वेदा रेस्टॉरन्टचे विशेष आकर्षण असणार आहे.शेवाळकर परिसरात एकमेव असलेले तसेच वणीतील एक एकमेव शहराची चव देणार” वेदा लाँज” हे रेस्टॉरंट व्हेज व नॉन व्हेज च्या खाद्य पदार्थांचं भंडार आहे. नॉन व्हेजच्या तर अनेक व्हेरायटीज या ठिकाणी खायला मिळतात. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याची पूर्ण हमी हे एकमेव रेस्टॉरंट मध्येच आहे .
वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची चव या ठिकाणी चाखायला मिळते. परिवार असो की मित्र मंडळी, सर्वांसाठीच बसण्याची सर्वोत्तम व्यवस्था याच ठिकाणी आहेच, पण आता काचेतून सुंदर असे शहराचे आकर्षण घेत बसण्याची सुंदर अशी व्यवस्था देखिल ” Veda Restaurant ” मध्ये करण्यात आली आहे व रेस्टॉरन्टच्या खुल्या जागेतही खवय्यांना गार्डन बैठकीचा आनंद घेत जेवण करता येते. यासह फॅमिली पार्टी,ग्रुप पार्टी, बीजनेस पार्टी,ऍनिवर्सरी इत्यादी स्पेशल व्यवस्थाही आहे.मग आता पटेन्शन कशाला, समस्त सणाचा आनंद घेत परिवार व मित्र मंडळींबरोबर लुटा अस्सल चविष्ट खाद्य पदार्थांची मेजवानी. मग आजच बाहेर जेवणाचा बेत आखताय ना, चला की मग ‘Veda Restaurant” फॅमिली मध्ये….! येत्या दिनांक 17 डिसेंबर रविवारपासून “नॉन व्हेज डिशचा” तसेच “स्पेशल डिशचा” वणी उपविभागीय परिसरातील खवय्यांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन वेदा रेस्टॉरन्टचे संचालक सातोकर यांनी केले .
बुकिंगकरीता किंवा ऑनलाईन ऑर्डरकरीता संपर्क – मो.नं-9730894567