Sunday, May 3, 2026
HomeBreaking Newsप्रभाग क्रमांक ६ मधील गंगा विहारात प्रचार जोरात....

प्रभाग क्रमांक ६ मधील गंगा विहारात प्रचार जोरात….

•धम्मदिन हरीश पाते व विलास डवरे यांची प्रचार मोहीम.

Ajay Kandewar,Wani : वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मध्ये गंगा विहार परिसरात सौ. धम्मदिन हरीश पाते व विलास डवरे यांच्या प्रचाराची जोरदार धडक मोहीम सुरू असून, डोअर-टू-डोअर संपर्क दौऱ्याला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक समस्या, विकासाचे आराखडे व पुढील कामकाजाची दिशा याबद्दल उमेदवार थेट जनतेशी संवाद साधत आहेत.

प्रचार सभेमध्ये रवी बेलुरकर, उमाकांतभाऊ, धीरज पाते, योगेश येरणे, मारोती बावणे, काजल पाते, शालू पाते, मनीष तिरनकार, सुभाष बोजे तसेच गंगा विहार येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद देत भरघोस पाठिंबा दर्शविला.गंगा विहारात सुरू असलेल्या या लोकसंवाद मोहिमेमुळे प्रभाग ६ मध्ये निवडणुकीचे वारे अधिकच गतिमान झाले असून, स्थानिक मतदारांमध्ये विकासाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा स्पष्टपणे जाणवत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page