Tuesday, May 21, 2024
spot_img
spot_img
Homeमारेगावचौकीदारांचे हात पाय बांधुन चोरट्यांनी साधला डाव....

चौकीदारांचे हात पाय बांधुन चोरट्यांनी साधला डाव….

•कानडा शेतशिवारात 32 लाख रुपये किंमतीच्या अल्युमिनियम तारांच्या बंडल वर दरोडा

•दरोड्यात अज्ञात दहा ते अकरा चोरट्यांचा सहभाग*

नागेश रायपूरे,मारेगाव:-एखाद्या फिल्मी स्टाईल प्रमाणे कामावरील चौकीदारासह त्याच्या साथीदारांचे चाकू व पेचकसच्या धाकावर हात पाय बांधुन तब्बल 32 लाख रुपये किंमतीच्या अल्युमिनियम तारावर चक्क दहा ते अकरा अज्ञात चोरट्यानी दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील कानडा शेतशिवारात 7 नोव्हेंबरच्या रात्री 1 वाजता दरम्यान घडली.या दरोडा प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहिती नुसार तालुक्यातील कानडा शेतशिवारात के.ई. सी.इंटरनॅशनल लिमिटेड एस. बी.यु.साऊथ एशिया कंपनी द्वारे 765 के.व्ही.डी. सी. वरोरा ते वरंगल दरम्यान टॉवर प्रोजेक्ट काम चालू आहे. यात फिर्यादी आलम बाबर अली (23) रा.कुमरगंज (पश्चिम बंगाल) व त्याचा साथीदार जलील अली (55) हे सदर टॉवर प्रोजेक्ट च्या मौल्यवान वस्तुंच्या देखरेखेसाठी चौकीदार म्हणून काम करतात.सदर प्रोजेक्ट चे काम सकाळी 9 ते सायं. 6 परंत चालू असते.सायं. 6 नंतर घटनास्थळी देखरेखसाठी असलेले फिर्यादी आलम व त्याचा साथीदार जलील हे दोघेच आपली ड्युटी करत असते.याचाच फायदा उचलत त्या दहा ते अकरा अज्ञात चोरट्यानी चक्क चाकू व पेचकसच्या धाकावर चौकीदारांसह त्याच्या साथीदाराचे हात पाय बांधून चक्क 32 लाख रुपये किमतीच्या अल्युमिनियम तारांचे 8 बंडल चोरी करुन पसार झाले.

चोरट्यानी असा साधला डाव…….

7 नोव्हेंबरच्या रात्री 1 वाजता दरम्यान फिर्यादी चौकीदार व साथीदार हे कामाच्या साईडवरील झोपडीत ड्युटी करत होते.दरम्यान दोन अज्ञात इसम अचानक आले व चाकू व पेचकसच्या धाकावर त्यांना पकडुन दोघांचे हात पाय दुपट्यानी बांधले.व यांच्या जवळ असलेल्या मोबाईलची मागणी केली. फिर्यादीने मोबाईल देण्यास नकार दिला असता, त्या दोन अज्ञात चोरट्यानी चाकू व पेचकसच्या जोरावर मारुन टाकण्याचा धाक दाखवत गालावर थापडा मारत मोबाईल हिसकवला व त्यातले सिम कार्ड काडून हस्तगत केला.व झोपडीत असलेल्या फिर्यादी च्या बेगमधील 2 हजार रुपये आरोपीने आपल्या खिशात टाकले व घटना स्थळावरून पासुन 100 मिटर अंतरावर त्यांना हात पाय बांधून ठेवले व “यहासे हिलोगे तो अपनी जाण गमाकर बैठोगे” अशी धमकी देत ते दोन अज्ञात चोरटे यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत बसले.दरम्यान घटनास्थळी दोन दहा चक्का ट्रकमधून 8 ते 9 अज्ञात चोरटे खाली उतरले व साईडवर असलेले हैड्रॉ (क्रेन) एकाने सुरू करुन या साह्याने त्या दोन्ही ट्रकमध्ये त्या अज्ञात चोरट्यानी साईडवर असलेल्या मौल्यवान अल्युमिनियम तार वायडिंग चे बंडल ट्रक मध्ये चढवत असतांना ते क्रेन मशीन बंद पडली. त्यामुळे त्या दरोडेखोरांना केवळ 3 टनाच्या वजनाचे 8 ड्रम बंडल असे एकूण 24 टन अल्युमिनियम तारांच्या ड्रम ट्रक मध्ये चढवण्यास समाधान मानावे लागले.

दरम्यान घटनेनंतर बांधून असलेल्या फिर्यादी चौकीदार व त्याच्या साथीदाराला सकाळी एका शेतकऱ्याने सुटका केली.व गावातील एका व्यक्तीच्या मोबाईल द्वारे घडलेली सगळी हकीकत आपल्या ठेकेदाराला सांगितले दरम्यान फिर्यादी ने पोलीस स्टेशन गाठत त्या अज्ञात दहा ते अकरा चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली असता मारेगाव पोलिसांनी या दरोडा प्रकरणी कलम 395,397 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.फिर्यादीच्या बयानावरून सदर अज्ञात चोरटे हे हिंदी मराठी भाषा बोलत असल्याचे उघडकीस आले आहे.या घटनेत चक्क दहा ते अकरा चोरटे सहभागी असुन मारेगाव पोलिसां समोर या चोरट्याचा शोध लावण्यासाठी मोठे आवाहन उभे झाले आहे.

- Advertisement -
spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News वणी

मोहन बाळाजी पारोधी यांचे अचानक “निधन….”

अजय कंडेवार,वणी:- वणी शहर श्री . रंगनाथ स्वामी पतसंस्था या शाखेत कार्यरत लिपिक मोहन बाळाजी पारोधी (३६) यांची रविवार १९...
Read More
वणी

वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करा…..

अजय कंडेवार,Wani:- महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली वीजबिल दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा,...
Read More
वणी वणी पत्रकार परिषद

वणीत विद्यार्थांना उत्कृष्ठ दर्जाचे शिक्षण देणारी “मॅकरून शाळा…….”

Wani @अजय कंडेवार,वणी:- MSPM ग्रुप मधील "मॅकरून स्टुडंट्स स्कूल" ही एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी शैक्षणिक तेज आणि सर्वांगीण विकासाचे...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

अट्टल चोरटे “गोलू ” व “पंकज” ताब्यात…!

अजय कंडेवार,वणी:- फेब्रुवारी महिन्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याना वणी पोलीस पथकाने कसून तपास करीत नागपूर गाठत 2 अट्टल चोरट्यांना...
Read More
वणी वणीवार्ता

साहेब’ पाणी पुरवठा सुरळीत करा; अन्यथा…..

अजय कंडेवार,वणी:- शहरात गेल्या महिन्याभरापासून पाणी पुरवठा होत नसल्याने वणीकर आक्रमक झाले आहेत. शहरातील नागरिकांना पाण्याच्या भीषण परिस्थितीला सामोरे जावे...
Read More
Breaking News वणी

D.A.V शाळेची “निर्मिती दिलीप भोयर ” ला दहावीत 85 टक्के…

 अजय कंडेवार,वणी:  सीबीएसई 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला, या निकालात पूनवट येथील...
Read More
Breaking News मुकुटबन वणी

चौकीदारचा खून करणारे आरोपींना अखेर अटक.. !

अजय कंडेवार,वणी:- पोलीस स्टेशन वणी जि. यवतमाळ येथे दिनांक 29 में रोजी सुरेश मोतीलालजी खिवनसरा (वय ६३ वर्ष), व्यवसाय बिल्डींग...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

17 में पासून” RTE “ऑनलाईन नोंदणी सुरू…

अजय कंडेवार,वणी:- राज्य सरकारने RTE कायद्यात बदल केल्याने अनेक पालकांचे पाल्यांना इंग्रजी शाळेत शिकविण्याचे स्वप्न धूसर झाले होते, मात्र शिक्षण...
Read More
Breaking News वणी

वणी तालुक्यात “जिणेशा महेंद्र लोढा” अव्वल….

Wani:- CBSE result class 10th वर्ष 2024 ला सीबीएसई वर्ग 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता...
Read More
Breaking News यवतमाळ वणी

मॅकरुन शाळेचा 100% निकालाची परंपरा कायम….

अजय कंडेवार,वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने (CBSE ) दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. वणी शहरातील 'मॅकरून स्टुडंट्स...
Read More
Breaking News वणी शिंदोला

रस्त्याचा कामाची गती वाढवा,अन्यथा आंदोलन – संजय खाडे

अजय कंडेवार,वणी- वेकोलिने डम्पिंग टाकल्यामुळे उकणी-वणी हा मार्ग बंद झाला. त्यामुळे वेकोलिने दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरु केले....
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद वणीवार्ता

वणी पोलीसांची विविध ठिकाणी धाड ….

अजय कंडेवार,वणी:- अवैद्य धंदे विरुद्द वणी पोलिसांनी शहरात धाडसत्र राबवून ६ ठिकाणी मटका जुगार खेळवताना ९ जणांना अटक केली. पोलिसांनी...
Read More
Breaking News चंद्रपूर वणी

साखरा व कोलगाव या रेतिघाटावर रेती उत्खनन नियमात-तहसीलदार निखिल धुळधर

विदर्भ न्यूज डेस्क,वणी: तालुक्यातील साखरा कोलगाव या रेतिघाटावर रेती उत्खनन हे नियमाला समोर ठेऊन करण्यात येत आहे. या अगोदर अश्या...
Read More
Business वणी

मार्कंडेय पोडार लर्न शाळेत “Teachers Requires……. “

वणी:- येथील "मार्कंडेय पोडार लर्न स्कुल" मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू आहे . त्यात अनेक जागा भरणे सूरु...
Read More
वडगाव वणी वणीवार्ता

वणीत “तीन दिवसीय”मोफत योग शिबिर…..

अजय कंडेवार,वणी :- पतंजलि योग परिवार आणि संपूर्ण योग साधक वणी,जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,गणेशपुर रोड वणी(एस.पी.एम....
Read More
Breaking News चंद्रपूर भद्रावती यवतमाळ वणी

सावधान…वणीत JEE/NEET चा नावाखाली विद्यार्थ्यांची लूट….

•विदर्भ न्यूज डेस्क,Wani :- शहरातील अकरावी, बारावीसाठी zero attendance प्रवेशात काही खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थी व पालकांची अक्षरशः लुट करत...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता शिंदोला शिरपूर

चौकीदाराचा खून प्रकरणी मारेकरी लवकरच गवसणार- SDPO गणेश कींद्रे.

अजय कंडेवार,वणी:- वणी यवतमाळ मार्गावर 28 एप्रिलच्या रात्री घडलेल्या चौकीदार खून प्रकरणी तपास अधिकारी वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांच्यासह...
Read More
Uncategorized

वडिलाचा स्मृतीला “बाळाने”दिला उजाळा…….

अजय कंडेवार,वणी:- मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य असून, हे शाश्वत सत्य कुठल्याही जीवाला चुकत नाही मग तो राजा असो अथवा...
Read More
Breaking News वणी शिंदोला

शिंदोला येथे रविवारी निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबिर….

अजय कंडेवार,Wani:- दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व श्री शिव...
Read More
Breaking News चंद्रपूर वणी

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा नियोजनात “काँग्रेस” आणि “सेनेची” सरशी…..

अजय कंडेवार ,Wani :- नुकतीच चंद्रपूर - वणी-आर्णी लोकसभा निवडणूक पार पडली.अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षासाठी जय्यत प्रचार केला....
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

मोहन बाळाजी पारोधी यांचे अचानक “निधन….”

अजय कंडेवार,वणी:- वणी शहर श्री . रंगनाथ स्वामी पतसंस्था या शाखेत कार्यरत लिपिक मोहन बाळाजी पारोधी (३६) यांची रविवार १९ में रोजी दुपारी तब्बेत...

वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करा…..

अजय कंडेवार,Wani:- महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली वीजबिल दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसचे संजय...

वणीत विद्यार्थांना उत्कृष्ठ दर्जाचे शिक्षण देणारी “मॅकरून शाळा…….”

Wani @अजय कंडेवार,वणी:- MSPM ग्रुप मधील "मॅकरून स्टुडंट्स स्कूल" ही एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी शैक्षणिक तेज आणि सर्वांगीण विकासाचे प्रतीक आहे. वणी येथील...

कृपया बातमी copy बातमी करने हे चुकीचे आहे आणि खोडकरपणा करू नये...