•सरपंच पद आमचाच पाहिजे अशी ठेकेदाराची आशा का?
• गावपूढारी तर्फे डावपेच, छक्के-पंजे आणि हेवेदावे सूरु
अजय कंडेवार वणी:- कायर ग्रामपंचायत येथे एकूण 3 थेट सरपंच पदाकरीता उभे आहे त्यात एक उद्भव शिवसेना पक्ष, दुसरा काँग्रेस तर तिसरा अपक्ष आहे. विशेष कायर गाव हा वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या गाव या नावानी ओळख आहे.
इथे विश्र्वासभाऊ नांदेकर यावर लोकांचा जास्तीत जास्त विश्वास असल्याचेही म्हटल्या परंतु म्हणतात ना की, “अहेसान लोग भुल जाते हैं ” अशी काहीं बंडखोरांनी ऐन निवडणुक पाहत उडी दुसऱ्या पक्षात घेत कुरघोडी केली आहे . काहीं तर पक्ष सोडून अपक्ष म्हटल्याचा दावा देखील करीत असल्याचे बोलल्या जात आहे . आणि असेही म्हटल्या जात आहे की विश्वास यांच्यावर गावात खोचक टीका करुन मते विभाजन बंडखोर करीत असल्याचे स्पष्ट चित्र गावात दिसुन येत आहे. परंतु बाप… बाप होता ये भी नहीं भुलना चाहिए कारण कायर मे Tiger abhi Zinda hai….. अशीही खमंग चर्चा रंगू लागली आहे.
आणखी एक खर हे आहे की एका पॅनलला तर “एक ठेकेदारच”खर्च करण्यासाठी तयार झाल्याचे बोलल्या जात आहे. आणि गावात एक व्यावसायिक दम लावत असल्याचे बोलल्या जात आहे. कारण आयेगा सरपंच तो… चलेगा अपना दिन.. रात का धंदा चलेगा अशी आशा असल्याचे गावं चर्चा आहे परंतू शेर बुढा हूवा है….. शिकार करना नहीं छोडा “कायर गावात काहीं दिवसातच दिसाणार विश्र्वास दम अशी जनतेची अपेक्षा आहे. … आणि उद्धव ठाकरे शिवसेना हाच पॅनल ला भरघोस मतांनी विजय होईल व कायरचा मान राखेल यात शंका नाही. अशी गावकरी सांगत आहे.
“उद्धव ठाकरे शिवसेनेचा “गावविकास परिवर्तन पॅनल”चा सरपंच उमेदवार व सदस्य स्वतःचे पोट भरण्यासाठी उभे नाहीं तर गाव विकास 100 %करून दाखवेल यात काही शंका नाहीं – .”अशीही गाव चर्चा आहे