अजय कंडेवार,वणी :– वणी पोलिसांनी कारवायांचा धडाकाच सुरू केला असल्याची बाब समोर आली आजचा आजच दोन कारवाया डिबी पथकाने त्यात दुचाकी सराईतला ताब्यात घेतले तर दुसरी कारवाई वणी येथील सार्वजनिक ठिकाणी अंगांचे जाणून बुजून प्रदर्शन करीत अश्लील अंगविक्षेप करणाऱ्या तिघांना ताब्यात घेत त्यांचावर कारवाई करण्यात आले आहे.
It has come to light that the Wani police has started a flurry of operations. Today, two operations were carried out by the DB team, in which the two-wheeler Sarait was detained, while in the second operation, three people were detained and action was taken against them for exposing their private parts in public places.
3 वेश्या व्यवसाय करणा-या महिला हया सार्वजनिक येवुन हातवारे इशारे करून अश्लीलरित्या सार्वजनिक ठिकाणी आपल्या अंगांचे जाणून बुजून प्रदर्शन मांडून अश्लील अंगविक्षेप करून वेश्या व्यवसायांचे प्रयोजन करीत असल्याचे प्रयत्न करीत असतांना दिसल्या त्यामूळे त्यांचा विरूध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 7 व 8 कलम प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.तसेच पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
3 Prostitution women come together in public and make gestures in public and expose their parts obscenely in public places and display obscene body parts while trying to achieve the purpose of prostitution business. Proceed against them as per Section 7 and Section 8 of the Prohibition of Immoral Trade Act. in progress
सदरची कार्यवाही डॉ.पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ,पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात प्रदिप शिरस्कर ठाणेदार पोलीस स्टेशन,वणी, सपोनि माया चाटसे ,सपोनि माधव शिंदे,सुहास मंदावार, प्रगती काकडे यांनी केली.