अजय कंडेवार : गावात आणि शहरात आजकाल चाटुकारीता नावाचा नवा चर्चेचा विषय झालाय. धड लिहिता येईना… ना वाचता.. निव्वळ कॉपी करणारा हा चाटुकार विशेष म्हणजे त्याला स्वतःच आधी धुता येईना अशा या “चाटुकार चापलूस…” ला काम काहीच नाही.लोकांचा काड्या पाहणे आणि काडी घालने पण त्याची “चाटुकारीता” मात्र इतक्या दर्जेदार पातळीवर की,जणू त्याच्यासाठी एखादा पुरस्कारच द्यायला हवा !

हा चापलुस काहींचं उदो उदो करून, हसमुख राहून चाटुगिरी करीत नाव मोठे करणे,फोटोमध्ये मागून डोकावून झेंडा हलवणे, आणि सोशल मीडियावर कॉपी करून पेस्ट करून रोज 500 ,1000 रुपये “देणाऱ्याच” गजर करणे – हीच त्याची खरी कमाई आहे. सायंकाळ झाली की बॅग घेऊन फिरणे आणि कुठून मला ५०० भेटल हेच पाहत राहणे त्याच काम.
हा चाटूकार लोकांचा काड्या घालून चाटुगीरीची डिग्री मात्र मिळाली आहे” पण याला लोकांनी भाव नाही दिला की, त्यांना दम देणं त्या चाटूगिरीचा बादशाह “चापलूस.. “च काम. विशेष म्हणजे असही बोलल्या जाते की या “या चापलुस”च पोट्ट हा रेती चोरटा आणि स्वतः हाकतो हा मोठे बोम्या … काय देवा हा चापलूस….
•एका ऑफिस मध्ये लोकांच्या काड्या करणारा अशी त्याची विशेष ओळख….
“लोकांच्या काड्या करणारा याची “चापलुस” म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती स्वतःला गावात भारी समजते, पण प्रत्यक्षात त्याच्या कृत्यांवर जनता मात्र पोट धरून हसते.रोज कुणाच्या न कुणाच्या काड्या काढणे, उगीचच लोकांच्या आयुष्यात हस्तक्षेप करणे, बदनामी करणे आणि त्यावर पांघरूण घालून स्वतःला ‘हुशार’ ठरवणे – एवढंच या व्यक्तीचं काम. लोकांचे प्रश्न, गावाच्या अडचणी – या विषयांवर तो मात्र कायम गप्प! “हा भारी नाही, फक्त लोकांच्या काड्या करणारा एक उगाचच गाजावाजा करणारा आणि ५००,१००० रुपया मध्ये सोशल मीडियावर थातूरमातूर सर्वात कॉपी पेस्ट करून लोकांना नाहक ञास देऊन लोकाचा भावनांशी “खेळणारा” हाच तो “काड्या करणारा चापलुस…..”खरं तर आज गावाला हवे आहेत काम करणारे चांगले करणारे; पण मिळालाय फक्त —“एक चापलुस… नामक निव्वळ चाटुगीरी!”

