Tuesday, February 17, 2026
HomeBreaking NewsWani : वंदना गोहोकार अनंतात विलीन......

Wani : वंदना गोहोकार अनंतात विलीन……

Ajay Kandewar,Wani:- मनसे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या आई वंदना शामराव गोहोकार(65) यांचे (ता.19) रोजी दुपारी 3 च्या दरम्यान हृदयविकाराने मृत्यू झाले.

वंदना गोहोकार ह्या शेतात काम करत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांचा अश्या निघून जाण्याने गोहोकार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.त्यांच्यावर अंतिमसंस्कार रात्री 8 वाजता पुरड येथील स्मशानभूमीत करण्यात आलें.त्यांचा जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.यांचा पश्चात पती,दोन मुले, सुन आणि नातवंड असा आप्तपरिवार आहे.

विदर्भ न्युज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments