Sunday, May 31, 2026
HomeBreaking Newsसेनेच्या ढाण्या वाघ "उद्धव ठाकरे" संजय देरकरांसाठी सोमवारी वणीत....!

सेनेच्या ढाण्या वाघ “उद्धव ठाकरे” संजय देरकरांसाठी सोमवारी वणीत….!

•"संजय देरकर"यांच्या एकच ध्यास फक्त विकास. •पक्ष प्रमूख उध्दव ठाकरें यांच्या ऐतिहासिक सभेत "जनसमुदाय" बनणार साक्षीदार.

Ajay Kandewar,Wani:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्याकरिता वणीत होत असलेल्या सभेची तयारी सुरू झाली असून, उबाठा पक्षाचे अधीकृत उमेदवार संजय देरकर व महाविकास आघाडीमधील नेत्यांना सभेचे आमंत्रण देण्यात येत आहे. दरम्यान, सोमवार ११ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ११ वाजता वणी येथील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात जाहीर सभा होणार आहे. या ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना (उबाठा) चे उमेदवार संजय देरकर यांनी महाविकास आघाडीतर्फे केलें आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page