Wednesday, February 21, 2024
spot_img
spot_img
Homeवणीस्वर्णलीला/ अल्फोर्स शाळेची "ती " अट शिथिल करा.. अन्यथा.........!

स्वर्णलीला/ अल्फोर्स शाळेची “ती ” अट शिथिल करा.. अन्यथा………!

मनसे शहर अध्यक्ष ऍक्शनमोड मध्ये.

विदर्भ न्युज डेस्क, वणी :- शालेय साहित्य खरेदी करायची झाल्यास काही ठराविक विक्रेत्यांकडूनच घ्या, किंवा शैक्षणिक साहित्य शाळेतून घेण्यात यावे असे कुठल्याही नियमात नसूनसुध्दा शहरातील स्वर्णलीला/ अल्फोर्स शाळा पालकांवर दबाव आणत आहेत. तरी, लवकरात लवकर ही अट शिथिल करण्यात यावी व पालकांना शैक्षणिक साहित्य इतर कुठूनही घेण्याची मुभा पालकांना देण्यात यावी अशी मागणी वणी शहर मनसे अध्यक्ष शिवराज पेचे यांनी शाळेचा मुख्यद्यापिका यांना केली आहे.अट शिथिल झाली नाही तर मनसे स्टाइल आंदोलनासाठी शाळेने तयार राहावे असा स्पष्ट इशारा देण्यात आला.Swarnaleela / Alforse school’s “that” relax it.. Otherwise..MNS city president in action mode.

25 जून नंतर बहुतेक शाळा सुरू झाल्या असल्याने पाल्य उत्साहात आणि पालक शालेय साहित्याच्या खरेदीत व्यग्र आहेत. मात्र, अनेक खासगी शाळांनी पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य शाळेने सांगितलेल्या ठरावीक दुकानांतूनच खरेदी करावे, अशी सक्ती केली आहे. दुसरीकडे हेच साहित्य वाजवी दरात मिळत असताना शाळेचा विशिष्ट दुकानांसाठी आग्रह का? असा सवाल पालक करत आहेत.ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे अनेक पालकांना हा अधिकचा खर्च सोसणे कठीण होत आहे. अनेक खाजगी शाळांनी स्वत:चा वेगळा अभ्यासक्रम सुरू केला असल्याने एखाद्या विशिष्ट प्रकाशनाचीच पाठ्यपुस्तके आणि साहित्याची गरज निर्माण केली आहे. यामुळे शाळा, शैक्षणिक साहित्य विक्रेते आणि प्रकाशने यांचे साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, शाळांनी दिलेल्या पास किंवा चिठ्ठीनुसार त्या दुकानात गेल्यावर पाठ्य पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तकांचा एक संपूर्ण संच देतात. त्यातील अनेक पुस्तकांची गरजही नाही असे प्रत्यक्षात पाहिले असता जाणवते. पण, नाईलाज असल्यामुळे पालकांना त्यांची खरेदी करावी लागते.शासन निर्णय 2004 नुसार कोणत्याही शाळेला एखाद्या विशिष्ट, ठरावीक विक्रेत्याकडून शैक्षणिक साहित्य खरेदी करा, अशी सक्ती पालकांवर करता येत नाही. परंतु, शाळा व्यवस्थापनाने हे नियम धाब्यावर बसविले आहेत.

शासन निर्णय 2004 नुसार कोणत्याही शाळेला एखाद्या विशिष्ट, ठरावीक विक्रेत्याकडून शैक्षणिक साहित्य खरेदी करा, अशी सक्ती पालकांवर करता येत नाही. परंतु, शाळा व्यवस्थापनाने हे नियम धाब्यावर बसविले आहेत. सर्व खासगी शाळांत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अनेक गरीब मुले दाखल होतात. त्यांना केवळ शैक्षणिक शुल्क माफ केले जाते. पण, पुस्तके आणि शाळेचे इतर साहित्य खरेदीसाठी सक्ती केल्याने मुलांच्या पालकांवर मोठे आर्थिक संकट ओढवते. सध्या अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने अनेक पालक कर्ज काढून, वस्तू गहाण ठेवून, उधार उसनवारीवर पैसे घेऊन हे शैक्षणिक साहित्य खरेदी करत आहेत. शाळांनी ठरवून दिलेले विक्रेते बाजारभावापेक्षा जास्त दर आकारतात, तसेच शाळा व विक्रेते यांच्यात काही करार किंवा टक्केवारी ठरली असल्याने शाळा ही अधिकाधिक नफा मिळण्यासाठी तेथूनच खरेदी करण्याच्या सक्तीचे आदेश काढल्याने पालकांचा नाइलाज होतो. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा (Alphores School in Wani City ) यात अग्रेसर आहेत.असा घणाघाती आरोप मनसे शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी केला आहे.

शाळांना अशी सक्ती करता येऊ शकत नाही. पुस्तके कुठून घ्यावीत? हा पालकांचा प्रश्न आहे. शाळेने अशी सक्ती केल्यास पालकांनी आमच्याकडे तक्रारी कराव्या असा शिक्षण विभाग यांचा आदेश आहे. पण, आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून पालक तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करतात. म्हणूनच निवेदनाच्या माध्यमातून शिवराज पेचे यांनी पालकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.

पालकांची शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली लूट करून पालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासाठी वणी शहरातील सर्व अनुदानित विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित , सीबीएससी, आयसीएससी अशा सर्व शाळांची तपासणी करावी. तसेच, कोणत्या शाळेत जर अशा प्रकारचे गैरकारभार तसेच शासन आदेशाचे पालन होत नसेल तर शासन आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर अशासकीय खाजगी शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबतच्या शासन निर्णयानुसार देण्यात सूचनाप्रमाणे त्वरित कारवाई करावी. जेणेकरून आपली समस्या मांडू न शकणाऱ्या अथवा दबावाखाली लूट सहन करणाऱ्या पालकांची (Alphores School in Wani ) समस्या सुटेल अन्यथा शिथिल झाली नाही तर मनसे स्टाइलने आंदोलनासाठी शाळेने तयार राहावे असे स्पष्ट निवेदनात सांगितले आहे.शिवराज पेचे (शहर अध्यक्ष ) लकी सोमकुवर,प्रणय भोंगळे,अजय खोरटकर,वैभव पुरानकर,सुरज काकडे,संकेत गंधारे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

- Advertisement -
spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News क्राईम वणी

पोलिसांना गुंगारा देणारा “आजम ” अटकेत…

•वणी पोलिसांनी दुर्गापूर येथून केली अटक अजय कंडेवार,वणी:- गेल्या ८ महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला वणी पोलिसांनी...
Read More
वणी वणीवार्ता

ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू दिला नाही; राज्य सरकारचे अभिनंदन – डॉ. अशोक जीवतोडे

अजय कंडेवार,वणी:- राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक आज दोन्ही सभागृहात महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात...
Read More
वणी वणीवार्ता

शिवजयंती निमित्त “सत्या ग्रुप ” तर्फे रक्तदान शिबिर….

अजय कंडेवार,वणी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सत्या ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. "ग्रुपचे युवकवर्ग एकत्रित येऊन...
Read More
वणी वणीवार्ता

भुरकी येथील जि प.शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती….

अजय कंडेवार,वणी:- 19 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भुरकी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे...
Read More
वणी वणीवार्ता

गावाकडे चला; गाव समृध्द तर देश समृद्ध : डॉ. अशोक जीवतोडे

•जय बजरंग बली पदावली भजन मंडळ तथा समस्त ग्रामवासी बाळापूर तर्फे भव्य पदावली भजन स्पर्धा संपन्न.. अजय कंडेवार,वणी : केंद्र...
Read More
वणी वणीवार्ता

वणी येथे ‘रस्ता सुरक्षा अभियान’…..!

•वाहतुकीच्या नियमांबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन. अजय कंडेवार,वणी:- रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नागरिकांमध्ये वाहन नियमांची जनजागृती व्हावी,  मोटार वाहन अपघाताला परिणामकारकरित्या आळा...
Read More
वणी वणीवार्ता

वणीत संयुक्त किसान मोर्चा व माकप चे वतीने निदर्शने

•दिल्ली येथे भाजपचा मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अमानुष निषेध •एसडीओ यांना मागण्यांचे निवेदन विदर्भ न्यूज डेस्क,वणी : भाजपचा मोदी सरकार कडून...
Read More
वणी वणीवार्ता

संचालक : उत्सव सेलिब्रेशन लॉन अॅन्ड मंगल कार्यालय मांगरूळ ,संचालक : लोढा मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटल, वणी मारेगांव, म.रा.प्रदेश काँग्रेस कमेटी सदस्य, डॉ. महेंद्र लोढा साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳🥳🥳

संचालक : उत्सव सेलिब्रेशन लॉन अॅन्ड मंगल कार्यालय मांगरूळ ,संचालक : लोढा मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटल, वणी मारेगांव, म.रा.प्रदेश काँग्रेस कमेटी सदस्य,...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

“त्याने ” घेतला बेडशिटच्या साहाय्याने गळफास….

•वणी येथील घटना. अजय कंडेवार,वणी:- शहरातील गुरूनगर परिसरात  घरी वास्तव्यास असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता.१६ फेब्रु,...
Read More
वणी वणीवार्ता

सामाजिक बांधिलकीच्या जाणीवतेने राज ठाकरे यांना अभिप्रेत असणारी वाहतूक सेना उभारणार – आरिफ शेख

•राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या नेतृत्वात संघटन बांधणी. अजय कंडेवार,वणी :- वाहतूकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांचा विश्वास जपणे ही...
Read More
वणी वणीवार्ता

26 वर्षांनंतर प्रथमच रंगणार जंगी थरार….

•संजय खाडे यांच्या पुढाकारातून 3 दिवस "विदर्भ केसरी शंकरपट ". •खास मेजवानीत २१ फेब्रु. ला 'हंबरते गाय वासराची'विनोदी नाटकही अजय...
Read More
वणी वणीवार्ता

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली…..

•"वीर जवान अमर रहे" या घोषणेद्वारे वीर शहीद जवानांना मानवंदना. •युवासेना मिञपरिवार यांच्या वतीने कार्यक्रम. अजय कंडेवार,वणी:- १४ फेब्रुवारी २०१९...
Read More
वणी वणीवार्ता

“त्या “कामाची निविदा रद्द करा अन्यथा…!

•नव्या कंत्राटदारांना काम मिळू नये म्हणून असा हा कट. •शिवसेनेच्या निवेदनातून घणाघाती आरोप अजय कंडेवार,वणी:- अतिरिक्त नियमबाहय अटी आणि नियम...
Read More
वणी वणीवार्ता

गाव चलो अभियानात डॉ.अशोक जीवतोडे यांचा सहभाग….

•नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. अजय कंडेवार,वणी:- भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महानगर पालिका अंतर्गत वडगाव प्रभाग व सिव्हील लाईन परिसरात गाव चलो,...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

दुधाचा व्हॅनमधून सुगंधित तंबाखूची तस्करी….

•14 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. •नेमका तो माल "त्या "तिघांचा ? अशी चर्चा. अजय कंडेवार,वणी:-दुधाचा व्हॅनमधून प्रतिबंधित सुगंधित...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

दुधाचा व्हॅनमधून सुगंधित तंबाखूची तस्करी….

•14 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. •नेमका तो माल "त्या "तिघांचा असावा अशी चर्चा. अजय कंडेवार,वणी:-दुधाचा व्हॅनमधून प्रतिबंधित सुगंधित...
Read More
Breaking News वणी

राजूर येथील “मो.अरमान” चमकला….!

•अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी •अरमानचे वडील गावातील प्रतिनिधित्व करण्यात नेहमी अव्वल. अजय कंडेवार,वणी:- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी...
Read More
Breaking News पांढरकवडा वणी

वाहतुक नियम पाळा ,विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे केली जनजागृती…..

•५६ लाख ७१ हजार रू.दंड वसुल. •पांढरकवडा शहरात गरजूंना हेल्मेटचे वाटप अजय कंडेवार वणी:- यवतमाळ जिल्ह्यात अपघातात होणारे मत्यु टाळण्याकरीता...
Read More
वणी वणीवार्ता शिंदोला

शिंदोला येथे सीसीआय कापूस खरेदी सुरू करा- आयुष ठाकरे

…•उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनातून मागणी... अजय कंडेवार,वणी :- शेतकऱ्यांच्या विविध अडचणी लक्षात घेता तसेच रस्त्याची स्थिती त्यामुळे होत असलेला...
Read More
Breaking News मंदर वणी

आत्महत्येची धग… पुन्हा एक तरुणाची आत्महत्या.

•मंदर येथील घटना.   अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील मंदर येथे 25 वर्षीय अविवाहित तरुणाने बेडरूममध्ये पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

पोलिसांना गुंगारा देणारा “आजम ” अटकेत…

•वणी पोलिसांनी दुर्गापूर येथून केली अटक अजय कंडेवार,वणी:- गेल्या ८ महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला वणी पोलिसांनी दुर्गापूर येथून ताब्यात घेतले आहे. छत्रपती...

ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू दिला नाही; राज्य सरकारचे अभिनंदन – डॉ. अशोक जीवतोडे

अजय कंडेवार,वणी:- राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक आज दोन्ही सभागृहात महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री...

शिवजयंती निमित्त “सत्या ग्रुप ” तर्फे रक्तदान शिबिर….

अजय कंडेवार,वणी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सत्या ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. "ग्रुपचे युवकवर्ग एकत्रित येऊन सामाजिक बांधीलकी जोपासत"रक्तदान हेच...

भाऊ कॉपी करने हे कायद्याने गुन्हा आहे ...! कृपया खोडकरपणा करू नये..