Saturday, April 26, 2025
Homeवणीसेवादल कॉंग्रेस कमिटीतर्फे स्व.पंडित जवाहरलाल नेहरु जयंती साजरी

सेवादल कॉंग्रेस कमिटीतर्फे स्व.पंडित जवाहरलाल नेहरु जयंती साजरी

अजय कंडेवार,वणी- वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे स्व.माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती चा कार्यक्रम घेण्यात आला वणी नगर परिषद परिसर येथे स्व.पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पूर्णांकित पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्वतंत्र भारताचे पहिले माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाच्या कारभाराची धुरा सांभाळली व त्यांच्या जयंती निमित्त बालक दिन म्हणून साजरा करण्यात येते तसेच काँग्रेस चे ज्येष्ठ कार्यकर्ते शरदजी मनथनवार यांचा ही वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला उपस्थित प्रमोद निकुरे शहराध्यक्ष,प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल, प्रमोद इंगोले, वामन कुचनकर ,शरद मंथनवार बाबाराव गेडाम , सुरेश बन्सोड,राजू शिरभाते व दिनेश पाऊनकर कार्यक्रमाला उपस्थित होते. इत्यादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments