Tuesday, May 21, 2024
spot_img
spot_img
Homeवणीशेतकऱ्यांच्या मुलाला प्रधानमंत्री करा, शेतकऱ्यांच -बहुजनांच सरकार आणायचं आहे - प्रा.ज्ञानेश वाकुडकर...

शेतकऱ्यांच्या मुलाला प्रधानमंत्री करा, शेतकऱ्यांच -बहुजनांच सरकार आणायचं आहे – प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांचे प्रतिपादन

▪️ओबीसीची जातनिहाय जनगणना नाही तर मतदान ही नाही- डॉ. भालचंद्र चोपणे यांचा केंद्र व राज्य सरकारला इशारा.

विदर्भ डेस्क,वणी: देशातील सद्याच्या राजकीय परिस्थिती बघता लोकशाही जिवंत राहील की नाही याबाबत साशंकता आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर आणि धोकादायक संकट आहे. आजच्या परिस्थितीबाबत विश्लेषण करत असताना शेतकऱ्यांचे उदाहरण देऊन तुमची प्रचंड मोठी विहीर आहे. शेतामध्ये प्रचंड पाणी आहे, तुमची इलेक्ट्रिकची लाईन विहिरीपर्यंत गेली असेल, तुम्ही मोटार सुद्धा फिट केली, असेल पण पंपाचं कनेक्शन केलं नसेल तर तुमची विहीर, पंप, पाणी बिनकामाचे आहे आणि त्यामुळे तुमचं शेत सुकल्याशिवाय राहणार नाही तसेच चळवळीच सुद्धा झालं आहे. आम्ही चळवळीच्या माध्यमातून आंदोलन खूप करतो ,ओबीसीच असं करू, तसं करू;पण मतदान करताना आमची बुद्धी मात्र विरोधकांनाच मतदान करते. तर मग तुमच्या या चळवळीला कवडीचीही किंमत राहत नाही असे मी समजतो. आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार , शेतकऱ्याच सरकार, बहुजनांच सरकार असलं पाहिजे. त्यासाठी प्रधानमंत्रीपदी शेतकऱ्यांचा मुलगा असला पाहिजे. असे प्रतिपादन प्रा. ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष-लोकजागर अभियान,नागपूर हे “जातनिहाय जनगणना आणि OBC(VJ, NT, SBC) आंदोलनाची भूमिका” याविषयावर बोलताना केले.

OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी-झरी-मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात दि. ०४ मार्चला त्यांनी मार्गदर्शन करताना वरील मत व्यक्त केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले व जाहीर सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. केंद्राची किंवा राज्याची एकही योजना जी सर्वसामान्य लोकांसाठी बेरोजगारांसाठी,कर्मचाऱ्यांसाठी, भगीनींसाठी असेल ? अशी कुठलीही योजना नाही. असे प्रतिपादन उदघाटक खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.सत्कारमूर्ती महाराष्ट्राचे भूषण डॉ.भालचंद्र चोपणे साहेब आणि विधानपरिषदेकरिता नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले सर, धिरज लिंगाडे, अभिजीत वंजारी यांचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते व OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी-झरी-मारेगाव यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी आमदार अभिजीत वंजारी यांनी वणी विषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ.भालचंद्र चोपणे साहेब यांच्यासोबत मी काम केलेलं आहे.

डॉ.भालचंद्र चोपणे साहेब, आमदार सुधाकर अडबाले,आमदार धिरज लिंगाडे यांनी सत्काराबाबत आयोजकांचे आभार मानले. आम्ही जुन्या पेन्शनचे पुरस्कर्ते आहोत. जुनीच पेन्शन लागू करण्यासाठी सरकारकडे प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन केले. जाहीर सत्कार सोहळाचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप प्रमुख-विदर्भ राज्य आंदोलन समिती यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष संजय खाडे अध्यक्ष-रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड,वणी यांनी उपस्थितांचे स्वागत करून OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी-झरी-मारेगाव यांच्या कार्याला सदिच्छा दिल्या. विचारपीठावर सत्कारमूर्ती डॉ. भालचंद्र चोपणे साहेब, आमदार सुधाकर अडबाले सर,आमदार धिरज लिंगाडे,आमदार अभिजीत वंजारी तसेच आमदार प्रतिभाताई धानोरकर, वरोरा-भद्रावती, मा. तात्यासाहेब मत्ते,सदस्य-विदर्भ राज्य आंदोलन समिती,जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष-प्रदिप बोनगिरवार आणि OBC(VJ, NT, SBC) प्रवर्गातील समाज संघटनाचे प्रतिनिधी इत्यादी मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मोहन हरडे सर यांनी जातनिहाय जनगणना व जुनी पेन्शन ही का आवश्यक आहे हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप बोरकुटे व रघुनाथ कांडारकर यांनी तर सत्कारमूर्तीचा परिचय रवी चांदणे व नितीन मोवाडे तर चोपणे साहेबांचे सन्मानपत्र वाचन सोनाली जेनेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. राम मुडे यांनी मानले.

या जाहीर सत्कार समारंभात  वामनराव चटप यांनी वेगळा विदर्भ राज्य का महत्वाचा आहे? यावर विधान करून 31 डिसेंबर 2023 पर्यत वेगळा विदर्भ राज्य केल्याशिवाय शांत बसणार नाही असे ठामपणे सांगितले.या जाहीर सत्कार सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वणीकरांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

- Advertisement -
spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News वणी

मोहन बाळाजी पारोधी यांचे अचानक “निधन….”

अजय कंडेवार,वणी:- वणी शहर श्री . रंगनाथ स्वामी पतसंस्था या शाखेत कार्यरत लिपिक मोहन बाळाजी पारोधी (३६) यांची रविवार १९...
Read More
वणी

वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करा…..

अजय कंडेवार,Wani:- महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली वीजबिल दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा,...
Read More
वणी वणी पत्रकार परिषद

वणीत विद्यार्थांना उत्कृष्ठ दर्जाचे शिक्षण देणारी “मॅकरून शाळा…….”

Wani @अजय कंडेवार,वणी:- MSPM ग्रुप मधील "मॅकरून स्टुडंट्स स्कूल" ही एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी शैक्षणिक तेज आणि सर्वांगीण विकासाचे...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

अट्टल चोरटे “गोलू ” व “पंकज” ताब्यात…!

अजय कंडेवार,वणी:- फेब्रुवारी महिन्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याना वणी पोलीस पथकाने कसून तपास करीत नागपूर गाठत 2 अट्टल चोरट्यांना...
Read More
वणी वणीवार्ता

साहेब’ पाणी पुरवठा सुरळीत करा; अन्यथा…..

अजय कंडेवार,वणी:- शहरात गेल्या महिन्याभरापासून पाणी पुरवठा होत नसल्याने वणीकर आक्रमक झाले आहेत. शहरातील नागरिकांना पाण्याच्या भीषण परिस्थितीला सामोरे जावे...
Read More
Breaking News वणी

D.A.V शाळेची “निर्मिती दिलीप भोयर ” ला दहावीत 85 टक्के…

 अजय कंडेवार,वणी:  सीबीएसई 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला, या निकालात पूनवट येथील...
Read More
Breaking News मुकुटबन वणी

चौकीदारचा खून करणारे आरोपींना अखेर अटक.. !

अजय कंडेवार,वणी:- पोलीस स्टेशन वणी जि. यवतमाळ येथे दिनांक 29 में रोजी सुरेश मोतीलालजी खिवनसरा (वय ६३ वर्ष), व्यवसाय बिल्डींग...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

17 में पासून” RTE “ऑनलाईन नोंदणी सुरू…

अजय कंडेवार,वणी:- राज्य सरकारने RTE कायद्यात बदल केल्याने अनेक पालकांचे पाल्यांना इंग्रजी शाळेत शिकविण्याचे स्वप्न धूसर झाले होते, मात्र शिक्षण...
Read More
Breaking News वणी

वणी तालुक्यात “जिणेशा महेंद्र लोढा” अव्वल….

Wani:- CBSE result class 10th वर्ष 2024 ला सीबीएसई वर्ग 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता...
Read More
Breaking News यवतमाळ वणी

मॅकरुन शाळेचा 100% निकालाची परंपरा कायम….

अजय कंडेवार,वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने (CBSE ) दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. वणी शहरातील 'मॅकरून स्टुडंट्स...
Read More
Breaking News वणी शिंदोला

रस्त्याचा कामाची गती वाढवा,अन्यथा आंदोलन – संजय खाडे

अजय कंडेवार,वणी- वेकोलिने डम्पिंग टाकल्यामुळे उकणी-वणी हा मार्ग बंद झाला. त्यामुळे वेकोलिने दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरु केले....
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद वणीवार्ता

वणी पोलीसांची विविध ठिकाणी धाड ….

अजय कंडेवार,वणी:- अवैद्य धंदे विरुद्द वणी पोलिसांनी शहरात धाडसत्र राबवून ६ ठिकाणी मटका जुगार खेळवताना ९ जणांना अटक केली. पोलिसांनी...
Read More
Breaking News चंद्रपूर वणी

साखरा व कोलगाव या रेतिघाटावर रेती उत्खनन नियमात-तहसीलदार निखिल धुळधर

विदर्भ न्यूज डेस्क,वणी: तालुक्यातील साखरा कोलगाव या रेतिघाटावर रेती उत्खनन हे नियमाला समोर ठेऊन करण्यात येत आहे. या अगोदर अश्या...
Read More
Business वणी

मार्कंडेय पोडार लर्न शाळेत “Teachers Requires……. “

वणी:- येथील "मार्कंडेय पोडार लर्न स्कुल" मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू आहे . त्यात अनेक जागा भरणे सूरु...
Read More
वडगाव वणी वणीवार्ता

वणीत “तीन दिवसीय”मोफत योग शिबिर…..

अजय कंडेवार,वणी :- पतंजलि योग परिवार आणि संपूर्ण योग साधक वणी,जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,गणेशपुर रोड वणी(एस.पी.एम....
Read More
Breaking News चंद्रपूर भद्रावती यवतमाळ वणी

सावधान…वणीत JEE/NEET चा नावाखाली विद्यार्थ्यांची लूट….

•विदर्भ न्यूज डेस्क,Wani :- शहरातील अकरावी, बारावीसाठी zero attendance प्रवेशात काही खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थी व पालकांची अक्षरशः लुट करत...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता शिंदोला शिरपूर

चौकीदाराचा खून प्रकरणी मारेकरी लवकरच गवसणार- SDPO गणेश कींद्रे.

अजय कंडेवार,वणी:- वणी यवतमाळ मार्गावर 28 एप्रिलच्या रात्री घडलेल्या चौकीदार खून प्रकरणी तपास अधिकारी वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांच्यासह...
Read More
Uncategorized

वडिलाचा स्मृतीला “बाळाने”दिला उजाळा…….

अजय कंडेवार,वणी:- मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य असून, हे शाश्वत सत्य कुठल्याही जीवाला चुकत नाही मग तो राजा असो अथवा...
Read More
Breaking News वणी शिंदोला

शिंदोला येथे रविवारी निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबिर….

अजय कंडेवार,Wani:- दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व श्री शिव...
Read More
Breaking News चंद्रपूर वणी

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा नियोजनात “काँग्रेस” आणि “सेनेची” सरशी…..

अजय कंडेवार ,Wani :- नुकतीच चंद्रपूर - वणी-आर्णी लोकसभा निवडणूक पार पडली.अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षासाठी जय्यत प्रचार केला....
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

मोहन बाळाजी पारोधी यांचे अचानक “निधन….”

अजय कंडेवार,वणी:- वणी शहर श्री . रंगनाथ स्वामी पतसंस्था या शाखेत कार्यरत लिपिक मोहन बाळाजी पारोधी (३६) यांची रविवार १९ में रोजी दुपारी तब्बेत...

वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करा…..

अजय कंडेवार,Wani:- महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली वीजबिल दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसचे संजय...

वणीत विद्यार्थांना उत्कृष्ठ दर्जाचे शिक्षण देणारी “मॅकरून शाळा…….”

Wani @अजय कंडेवार,वणी:- MSPM ग्रुप मधील "मॅकरून स्टुडंट्स स्कूल" ही एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी शैक्षणिक तेज आणि सर्वांगीण विकासाचे प्रतीक आहे. वणी येथील...

कृपया बातमी copy बातमी करने हे चुकीचे आहे आणि खोडकरपणा करू नये...