शिवसेना यवतमाळ जिल्हा संघटक मा. श्री. विजय बाबू चोरडियायांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची सदैव साथ लाभो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
शुभेच्छुक : धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था, वणी

