Monday, September 16, 2024
spot_img
spot_img
Homeवणीवणी येथील "स्वर्णलिला " शाळेत मनसेचे आक्रमण ...

वणी येथील “स्वर्णलिला ” शाळेत मनसेचे आक्रमण …

★अखेर द्यावा लागला त्यांना लिखित माफीनामा

★शाळेचे नेमके नाव “स्वर्णलीला की अलफोर्स” यातही पालकांत गोधळ कारण सीबीएसई अफिलेशन कोणत्या नावाने आहे हा भोंगळ उघड होणे गरजेचे..

★एखादी सीबीएसई शाळा किरायाने देता येत का?देता येत असेल तर नाव बदल कसा होतो?

अजय कंडेवार,वणी :- वणी येथील खाजगी स्वर्णलिला इंटरनॅशनल स्कुलने यावर्षी 2023 चे कॅलेंडर प्रकाशित केली व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.तो कॅलेंडर हा तेलगु भाषेत असल्याने महाराष्ट्रात तेलगु भाषेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांच्या लक्षात आले असता त्यांनी, काल दिनांक ११ जाने ला पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना घेऊन या संदर्भात शाळेच्या प्राचार्या यांची भेट घेऊन कॅलेंडर मराठी ऐवजी तेलगु भाषेचा वापर करून मराठी भाषेचा अपमान केला.

त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्णलिला इंटरनॅशनल शाळेत रॉडा केल्यामुळे शाळेच्या प्राचार्या यांनी लिखीत माफीनामा लिहून दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी फाल्गुन गोहोकार तालुकाध्यक्ष ,शिवराज पेचे, शहर अध्यक्ष, लक्की सोमकुंवर रुग्णसेवा उपाध्यक्ष ,सुरज काकडे ,पवन दुर्ग. महेश कायतवार श्रीकांत नुगुरवर सूरज गुम्मुलावर निखिल जांगीलवर. कपिल मेश्राम साबीर शेख. बंडू चिकराम. कार्तिक अलचेवर शुभम बासावार. अखिल नगरकर ,जीवन गुममुलावर. सनी बिस्वास. गजानन कोडपे. पवन राजूरकर निखिल, सुरपाम बाळू पेंदोर. इर्शाद शेख ,शिवम टेकाम,विनोद सुरपाम ,राहुल सर्वी ,अशोक सरलावार हे सर्व उपस्थित होते.

MNS attack on “Swarnalila” school in Vani…

★Finally had to give a written apology

★ The exact name of the school “Swarnalila Ki Alfors” is also confusing among the parents because it is necessary to disclose the name of the CBSE affiliation.

★Can a CBSE school be offered on rent?

Ajay Kandewar, Vani :- The private Swarnalila International School in Vani published the calendar of 2023 this year. And it was distributed to all the students of the school. As the calendar was in Telugu language, when Maharashtra Navnirman Sena Taluka President Phalgun Gohokar and City President Shivraj Peche realized that they were trying to spread Telugu language in Maharashtra, they took the activists and informed the school principal on January 11. By using appointment calendar in Telugu language instead of Marathi language insulted Marathi language. So MNS office bearers are happy
MNS workers withdrew their protest after the principal of the school wrote a written apology for protesting at the International School.

On this occasion Falgun Gohokar Taluk President, Shivraj Peche, City President, Lucky Somkunwar Vice President of Patient Services, Suraj Kakade, Pawan Durg. Mahesh Kayatwar Srikanth Nugurvar Sooraj Nikhil Jangil on Gummula. Kapil Meshram Sabir Sheikh. Bandu Chikram. Karthik Alchevar Shubham Basawar. Akhil Nagarkar, Jeevan Gummulavar. Sunny Biswas. Gajanan Kodpe. Pawan Rajurkar Nikhil, Surpam Balu Pendor. Irshad Sheikh, Shivam Tekam, Vinod Surpam, Rahul Sarvi, Ashok Sarlawar were all present.

 

spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News वडगाव वणी

“त्या” शेतातील नैसर्गिक टेकडीची विनापरवाना खोदकाम….

अजय कंडेवार,वणी:- शहरालगत असलेल्या वागदरा शिवारात नैसर्गिक खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.याच शिवारात पंकज बन्सीलाल भंडारी या व्यक्तीचे शेत...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

अन्यथा.. २४ सप्टेंबर पासून “सामुहिक रजा आंदोलन….!”

अजय कंडेवार,Wani:- तलाठी संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा प्रशासनाकडे अनेक निवेदने, विनंती केल्यानंतरही दाद मिळत नाही....
Read More
Breaking News वडगाव वणी

वणी येथे D.Pharm ,B. pharm व B.Sc नर्सिंग “स्पॉट ऍडमिशन” सुरु……

Vidarbha News, वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसी व नर्सिंग मध्ये...
Read More
Breaking News राजूर राजूर colliery

फक्त “फॉगींग” नाही तर “जंतूनाशक फवारणी” करा हो….!

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील राजूर गावामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य व साथीच्या आजाराचे थैमान सुरू असतानाच ग्रामपंचायतच्या वतीने हवेत असणाऱ्याच डासांकरीता फक्त...
Read More
Breaking News वणी

“पल्लवी”ने केलेल्या “त्या संघर्षाला” गावकऱ्यांचा सलाम……!

अजय कंडेवार,Wani - राज्य शासनाने २५ जुलै रोजी जाहीर केलेल्या ५० टक्के अधिछात्रवृतीच्या निर्णयाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण...
Read More
Uncategorized

वणी शहरात पहिल्यांदाच Savitridevi College of Pharmacy & Nursing सुरु….

अजय कंडेवार,WANI :- वणी शहरालगत वडगाव मार्गावरील आद्यवत इमारती मध्ये एमएसपीएम् ग्रुप चा माध्यमातुन सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये नव्याने...
Read More
Breaking News

सोमवारी मुकुटबन येथे “मोफत महाआरोग्य शिबीर…….”

अजय कंडेवार,Wani:- धावपळीचे जीवनमान, अनेक व्याप,चुकीची आहारशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. असे असूनही...
Read More
वणी वणीवार्ता

“विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती व्हावी हेच मुख्य ध्येय”- शोभना मॅडम 

अजय कंडेवार,Wani - विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती समजावी या उद्देशाने "मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी ,वडगाव" येथे दि.३१ ऑगस्ट...
Read More
Breaking News वणी

पोलिस दादांकडून ‘गुड टच, बॅड टच’वर मुलींना धडे…..!

अजय कंडेवार,Wani:- राज्यासह देशभरात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्याने समाज मन हादरुन गेले आहे. बदलापूर येथील घटनेने तर कृरतेचा कळसच...
Read More
Uncategorized

Jjjh

वणी विधानसभेसाठी "डॉ.महेंद्र लोढा" यांनी थोपटले दंड....!   •जनसामन्यांचा माणूस "आमदारकी"साठी सज्ज.   •मागिल 8 वर्षाचा दांडगा जनसंपर्क. वैद्यकीय क्षेत्रात"सुप्रसिद्ध"...
Read More
Breaking News वणी

वणी विधानसभेसाठी “डॉ.महेंद्र लोढा” यांनी थोपटले दंड….!

अजय कंडेवार,वणी:- अनेक विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीने जिंकण्याचा दावा सांगितला आहे. यामध्ये वणी विधानसभा मतदारसंघातून एक सुप्रसिद्ध डॉक्टर आणि सर्जन...
Read More
वणी

“हाती घोडा पालखी…जय कन्हैया लाल की” जयघोष….

अजय कंडेवार,वणी - श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा वणी शहरात सात दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीने सात दिवस...
Read More
Uncategorized

सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने बालविवाह रोखला….

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील मोहदा (क्रेशर)येथे एक मुलगी अल्पवयीन असतांनाही विवाह होत असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने वणी येथील सामाजिक कार्यकर्ता प्रिया...
Read More
Breaking News वणी

राजूर प्रा.आ केंद्रांतर्गातील कार्यक्षेत्रात “गप्पी मासे” सोडले…. 

अजय कंडेवार,Wani :- तालुक्यातील राजूर प्रा.आ केंद्रांतर्गातील कार्यक्षेत्रात अन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. त्यासाठी मंगळवारी २७...
Read More
वणी

मोहदा ग्रामपंचायतच्या वतीने दिव्यांगांना सन्मानपूर्वक हक्काचा 5% निधी वाटप…..

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतच्या वतीने गावातील दिव्यांग बंधू भगिनींना ग्रामपंचायत उत्पनातील 5% निधी सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा विशेष उपस्थितीत 27...
Read More
Breaking News वणी

कायर ग्राम पंचायतच्या वतीने जंतूनाशक फवारणी….

अजय कंडेवार,Wani:- पावसाळ्यात साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायर (ता. वणी) येथील ग्रामपंचायत सरपंच नागेश घनकसार यांनी पुढाकार घेत जंतूनाशक फवारणीची...
Read More
Breaking News वणी

आरोग्य शिबीर व डासांच्या निर्मूलनासाठी धूर फवारणी…..

अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील मोहदा परिसरात संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. पावसाळयाला सुरुवात होताच नागरिकांमध्ये कीटकजन्य आजाराचे लक्षणे दिसू लागली. यात...
Read More
Breaking News वणी

“त्या ” शेतात “रेतीचे साठे” कुणाचे…..?

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीने उच्छाद माजवीला असून चक्क तालुक्यांतील "विदर्भा नदी पात्रातून" उपसा करून रेती...
Read More
Breaking News वणी

मनसे गडात “राज” ची एन्ट्री……..!

अजय कंडेवार,Wani :- वणी हा मनसेचा बालेकिल्ला असून हा किल्ला अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हा दौरा असल्याचे मानले जात आहे. राज...
Read More
Breaking News वणी

“त्या “नराधमांना तात्काळ फाशी द्या…..

अजय कंडेवार,वणी- बदलापूर येथील चिमुकलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. त्याआधी कोलकाता येथील एका महिला डॉक्टर व उत्तराखंड येथील एका...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

“त्या” शेतातील नैसर्गिक टेकडीची विनापरवाना खोदकाम….

अजय कंडेवार,वणी:- शहरालगत असलेल्या वागदरा शिवारात नैसर्गिक खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.याच शिवारात पंकज बन्सीलाल भंडारी या व्यक्तीचे शेत जमीन आहे व लगतच...

अन्यथा.. २४ सप्टेंबर पासून “सामुहिक रजा आंदोलन….!”

अजय कंडेवार,Wani:- तलाठी संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा प्रशासनाकडे अनेक निवेदने, विनंती केल्यानंतरही दाद मिळत नाही. त्यामुळे वणी तालुक्यातील समस्त...

वणी येथे D.Pharm ,B. pharm व B.Sc नर्सिंग “स्पॉट ऍडमिशन” सुरु……

Vidarbha News, वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसी व नर्सिंग मध्ये नव्याने सुरु झालेल्या "डी...

कृपया बातमी copy करने हे चुकीचे आहे...