•झरी भागात ‘ जय सहकारची छत्रीच ” मतदारांना आधार बनेल………- शेतकरी
• “जो खुद का अस्तित्व नहीं टिका पाये वो क्या दुसरो का अस्तित्व बना सकेंगे” – विजय चोरडिया
अजय कंडेवार, वणी :-जनतेने नव्याने आलेल्या या विरोधकांना साथ न देता जय सहकार पॅनलच्या छत्री या बोधचिन्हवर फुलीचा शिक्का मारून विजयी करण्याचे आव्हाहन पॅनलच्या उमेदवाराकडून करण्यात आले आहे. वसंत जिनिंगचा विकास जर हवा असेल तर जय सहकार पॅनलशिवाय पर्याय नाही. आपले बहुमूल्य मत हे जय सहकार पॅनललाच द्यावे. असेही स्पष्ट मत विजय चोरडिया यांनी केले आहे.वणी, मारेगाव, झरीत दिसला ‘ छत्रीचा दम…. बाकी सब कम…!!!!!!! अशी परिस्थिती दिसुन येत आहे. महत्वाचे झरी भागात ‘ जय सहकारची छत्रीच ” मतदारांना आधार बनेल असा विश्वासही शेतकरी सांगत असल्याचे चित्र देखील आज रोजी प्रचारात दिसुन आले.
विरोधकांनी मागील 10 वर्षाचा यशस्वी वाटचालीला सुरुंग लावण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला असून त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. कारण मतदार राजा जागृत आहे. त्यांना या प्रगतीची वाटचाल माहिती आहे. जीनींगचा यशस्वी वाटचालीचे आजही अनेक जन साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांच्या या आरोपांमुळे मतदारांचा कौल बदलेल, ही विरोधकांची खुळी समजूत झाली असल्याचे खुद्द मतदारांमधूनच ऐकायला मिळत आहे.
आरोप प्रत्यारोप करून यशस्वी धोरणांवर पांघरून घालता येत नाही. त्यामुळे 6 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत सहकार क्षेत्राला जय करणारं जय सहकार पॅनलच विजयी होईल, हा विश्वास मतदारांमधून व्यक्त होत आहे.
“जो खुद का अस्तित्व नहीं टिका पाये वो क्या दुसरो का अस्तित्व बना सकेंगे” तसेच सर्वसामान्य शेतकऱ्याचे शेअर्सचे पैसे लुटून खाणारे ते काय उद जाळणार आहे ” – विजय चोरडिया
अनेक कोटी रुपयांचे उत्पन्नामध्ये मध्ये वाढ करण्यात जय सहकारने यश मिळविले. जय सहकार पॅनेलमध्ये अनुभवी उमेदवारांना सामील करण्यात आले आहे.
पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीला सुरुंग लावण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला असून त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. कारण मतदार राजा जागृत आहे. त्यांना या पतसंस्थेच्या प्रगतीची वाटचाल माहिती आहे. जिनिंगचा यशस्वी वाटचालीचे आजही अनेक जन साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांच्या या आरोपांमुळे मतदारांचा कौल बदलेल, ही विरोधकांची खुळी समजूत झाली असल्याचे खुद्द मतदारांमधूनच ऐकायला मिळत आहे.