Ajay Kandewar, Wani: वणी शहरातील मान्यवर व्यक्तींपैकी एक स्व. श्री. मारोतराव काकडे (वडील – श्री. गजेंद्र काकडे) यांचे प्रदीर्घ आजाराने दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी रात्रौ 10.18 वाजता नागपूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने काकडे कुटुंबियांसह सामाजिक व व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.काकडे कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण वणी शहर सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
•अंत्यविधीचा कार्यक्रम :
दिनांक 4 डिसेंबर 2025, दुपारी 12.00 वाजता
स्थान : श्री. गजेंद्र काकडे यांचे राहते घर – पद्मावती नगरी, जन्नत हॉटेलच्या मागे, वणी येथून
मोक्षधाम – वामणघाट रोड, वणी

