राकेशभाऊ शंकावार यांना वाढदिवसाचा आभाळभर शुभेच्छा ????????????
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा राकेश भाऊ शंकावार यांना…..?????????