Wednesday, February 19, 2025
spot_img
Homeवणी"मॅकरून सीबीएसई " शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न...

“मॅकरून सीबीएसई ” शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न…

• खेळाडूचा सहभाग; अनेक हाऊसने पटकविले बक्षीसे

अजय कंडेवार,वणी:– मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी स्कूल (सी.बी.एस.ई.) मध्ये पाच दिवसीय लक्ष्य-2022-23 हा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे ब्लू, रेड, येलो व ग्रीन अशा चार प्रकारात वर्गीकरण करण्यात आले होते. यात सर्व हाऊसने अनेक बक्षीसे पटकाविला अश्या प्रकारे शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात प्रमूख पाहुणे म्हणून एमएसपीएम्  ग्रूपचे संचालक पि.एस आंबटकर व शाळेचे मुख्यद्यापक श्रीमती शोभना मॅडम होत्या.क्रीडा महोत्सव मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत तसेच मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलन, मानवंदना केले. तसेच पाहुण्यानी मशाल पेटवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले . श्रद्धा समर्थ आणि दिशा थाटे यांनी अतिथींचे स्वागत केले.

यावेळी प्रमुख पाहुणे लाभलेले एमएसपीएम्  ग्रूपचे संचालक पि.एस आंबटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील आठवणी तर सांगितलेच त्याचबरोबर मैदानावर विविध खेळांचे महत्त्व देखील पटवून दिले. शाळेचे मुख्यद्यापक श्रीमती शोभना मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना खेळांचे महत्त्व सांगितले. निरोगी रहा व शाळेतील राज्य, जिल्हा, विभाग पातळीवर कसे पोहोचाल याबाबत विशेष मार्गदर्शन केले तसेच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र दिला.

वर्ग नर्सरी ते वर्ग दहावी चे विद्यार्थि सहभागी झाले. क्रीडा स्पर्धेच्या  वयोगटानुसार  विभाजन करून स्पर्धा घेण्यात आल्या . मैदानी खेळ १००/२००मीटर धावणे , लांब उडी , उंच उडी , थाळी फेक , गोळा फेक , रीले , अडथळा शर्यत . स्किपिंग सांघिक खेळ कबड्डी , खोखो , क्रिकेट , फुटबॉल , व्हॉलीबॉल , बास्केटबॉल , बुद्धिबळ,लिंबू चमचा, वॉक रेस, रनिंग रेस, बॅलन्स बुक, होपिंग रेस, टनल रेस, बॉल इन द बास्केट रेस, लॉग जंप, पॅरामिड ग्लास, लंगडी, ओवर आर्म या खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत सर्व प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात आले .सर्व स्पर्धा वयोगटानुसार घेण्यात आली . प्रत्येक वयोगटतील पहिला दुसरा तिसरा स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि ब्राँझ सिल्वर , गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजल केराम व अर्शदिप सिंघ केले . तर शारीरिक शिक्षक सुधीर लडके, यांच्या मार्गदर्शनाखाली ऑफिसियल नितेश कूरेकार , सुत्रावे ,अश्विनी मिश्रा खेळाचे पंच म्हणून  आकिब शेख, राजीव घुगुल, राहुल बावणे, सुनील तिखट, संजय सिंह व निखिल घाटे यांनी काम केले . शाळेच्या शिक्षका संगीता पवार, सोनी ,अर्चना, सपना ,अजय कंडेवार,एकता, वृषाली, प्रिया, शितल, मीनाक्षी ,मोना पाईकराव यांनी विद्यार्थी दक्षता कार्य केले व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील परिश्रम केलें.

spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News वणी

वणीचा “रोहित तारुणा ” पोलिसांचा जाळ्यात….!

Ajay Kandewar,Wani:- शहरातील विराणी फंक्शन हॉल जवळ एका सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर वणी पोलिसांनी कारवाई करीत अंदाजे किं.1 लाख रु.वर मुद्देमाल...
Read More
Breaking News वणी

वणीतील खाजगी सेतु केंद्राना आशिर्वाद कुणाचा…?

Ajay Kandewar,Wani:-विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे, प्रतिज्ञापत्रे काढण्यासाठी राज्य सरकारने महा-ई-सेवा केंद्रे सुरु केली आहेत. त्याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगारही प्राप्त...
Read More
Breaking News वणी

उच्चभ्रू वस्तीतील ” ती देहव्यावसाय Raid ” संशयाचा भोवऱ्यात….!

Ajay Kandewar,Wani:- मागील काही महिन्यांपासून वणी पोलीस ठाण्याला जस काही ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांवर कारवाई करणारे पोलीस अधिकारी...
Read More
Breaking News वणी

वणी ठाण्यात बेवारस दुचाकी वाहन व लोखंडी भंगाराचा लिलाव. 

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील वणी पोलिस ठाण्यामध्ये बेवारस, गुन्ह्यातील तसेच अपघातातील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने मुळ मालकास परत करण्यासाठी पोलिस ठाण्याच्या...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

आणि…..4 लाख रु.दारू बॉटल वर फिरवला “रोड रोलर”…….!

Ajay Kandewar,Wani:- वणी पोलीस स्टेशनच्या अधिनस्त दारुबंदीच्या 56 गुन्ह्यातील देशी विदेशी दारु न्यायालयाच्या आदेशाने नष्ठ करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी,...
Read More
वणी

साहेब….तहसील सेतू सुविधा केंद्र तात्काळ सुरू करा हो…..!

Ajay Kandewar,वणी : येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्र मागील दोन महिन्यांपासून कारभार बंद आहे. ते तत्काळ सुरू करावे,...
Read More
Breaking News Rajurw वणी

“नामदेव” चा Murder “सिद्धार्थ”ने केला……!

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यांतील राजूर कॉ येथे रेल्वे लाईनच्या खुल्या जागेतील विहिरीत एक मृतदेह ता.25 मार्च 2024 रोजी आढळून आला होता....
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

पालकमंत्र्याने प्रकणात Entry करताच तीन पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी…..!

Ajay Kandewar,Wani:- येथील ललित लांजेवार यांचे 29 जानेवारीला धक्कादायक निधन झाले. मात्र, त्याच्या मृत्यूला जबाबदार वणी पोलिस स्टेशनचे काहीं कर्मचारी...
Read More
Uncategorized

चक्क….15000 फीटचा Coal Mines मध्ये उतरणारे “पहिलें आमदार” संजय देरकर ठरलें……!

Ajay Kandewar वणी:- वेस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेड नॉर्थ क्षेत्रातील राजूर - भांदेवाडा Under Ground Coal Mines मध्ये (ता.८ ) रोजी...
Read More
Uncategorized

चक्क….15000 फीटचा Coal Mines मध्ये उतरणारे “पहिलें आमदार” संजय देरकर ठरलें……!

Ajay Kandewar वणी:- वेस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेड नॉर्थ क्षेत्रातील राजूर - भांदेवाडा Under Ground Coal Mines मध्ये (ता.८ ) रोजी...
Read More
Breaking News वणी

“संवाद चिमुकल्यांशी” यासाठी आ. देरकर यांनी शिबला येथे मुक्कामी तंबू ठोकला….!

Ajay Kandewar,वणी :-  विधानसभेचे आमदार संजय देरकर आज तारीख  ७ फेब्रुवारी रोजी रात्री शिबला ता. झरिजामनी येथील आदिवासी आश्रम शाळेत...
Read More
Breaking News वणी

“त्या “जीवघेण्या ऑटोचा चालक रेहमान, मग तो “हलगर्जी मालक” कोण…

Ajay Kandewar,वणी:- तालुक्यांतील राजूर येथील ऑटो चालकाचा हलगर्जीपणाने झालेल्या अपघातात सुस्साट चालत असलेल्या ऑटोतून पडून महिला मजुराचा जागीच मृत्यू दि.19...
Read More
City वणी

मॅकरून स्कूलमध्ये ‘ द रिदम् वे टू एक्स्प्रेस’ स्नेहसंमेलन….

Ajay Kandewar,वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम अश्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी...
Read More
Breaking News राजकारण वणी

शिवसेनेचा “ढाण्या वाघ” हरपला……!

अजय कंडेवार,वणी:-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांना प्रेरणास्थान देणारा  कडवट शिवसैनिक (शिंदे गट) वणी शहर प्रमुख ललित लांजेवार यांनी वयाच्या45...
Read More
वणी

वणीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद….

वणी : हिंदूहदयसम्राट वं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त  (ता. 23) ला सकाळी 7 वाजता " भव्य...
Read More
वणी

“मॅकरून फूड फ्लेवर ” मध्ये पालकांनी परिवारासहित मनोसक्त आनंद लुटला……….!

वणी :- येथील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई वणी शाळेत दि.24 शुक्रवारी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः या कार्यक्रमाला...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

वणी उपविभाग ठरला “क्रिकेट चॅम्पियन……”

Ajay Kandewar,Wani :- पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे संकल्पनेतून पोलिस व जनता यांचे संबंध सलोख्याचे करण्याकरिता ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्हास्तरीय...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

Cyber Crime -अनोळखी ‘140..’ नंबरचे कॉल उचलू नका..- पी.आय अनिल बेहरानी.

Ajay Kandewar,Wani :- सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, फसव्या कॉल्सद्वारे नागरिकांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः...
Read More
Breaking News वणी

वणीत गुरुवारी “भव्य मॅराथॉन स्पर्धा”……

वणी :- शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या...
Read More
Breaking News वणी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत शिक्षक आणि पालकांचा एकत्र संवाद व्हावा “- मुख्याध्यापिका शोभना 

अजय कंडेवार,वणी - विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती समजावी या उद्देशाने "मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सिटी ब्रांच " येथे...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img

वणीचा “रोहित तारुणा ” पोलिसांचा जाळ्यात….!

Ajay Kandewar,Wani:- शहरातील विराणी फंक्शन हॉल जवळ एका सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर वणी पोलिसांनी कारवाई करीत अंदाजे किं.1 लाख रु.वर मुद्देमाल जप्त केला. यात रोहित...

वणीतील खाजगी सेतु केंद्राना आशिर्वाद कुणाचा…?

Ajay Kandewar,Wani:-विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे, प्रतिज्ञापत्रे काढण्यासाठी राज्य सरकारने महा-ई-सेवा केंद्रे सुरु केली आहेत. त्याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगारही प्राप्त झालेला आहे. परंतु, हे...

उच्चभ्रू वस्तीतील ” ती देहव्यावसाय Raid ” संशयाचा भोवऱ्यात….!

Ajay Kandewar,Wani:- मागील काही महिन्यांपासून वणी पोलीस ठाण्याला जस काही ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांवर कारवाई करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतः कारवाईच्या...

कृपया बातमी copy करने हे चुकीचे आहे...