•अधिक माहितीकरिता 9822579427, 9096322512 या क्रमांकावर संपर्क करावा.
विदर्भ डेस्क,वणी:- वणी येथील”मार्कंडेय पोदार लर्न स्कुल” मध्ये 32 सिटर,40 सिटर किंवा 50 सिटर” School Bus” किरायाने पाहिजेत……! तरी इच्छुकांनी गाडीचा कागदपत्रांसह शाळेत येऊन भेट द्यावी ,असे आवाहन संस्था चालकांनी केले आहे. तसेच मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये नर्सरी ते सातवी पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तरी इच्छुकांनी नोंदणी करावे.
•अधिक माहितीकरिता संपर्क करा. 9822579427, 9096322512 .
•पत्ता :- Markandey Podar Learn School, Wani-Shirpur Road Mouza. Mandar, Tq. Wani, Dist. Yavatmal.