•64 रक्तदात्यांनी केले रक्तदान
सुरेंद्र इखारे, वणी:- पद्मावती गणेशोत्सव मंडळ वणी द्वारा व निस्वार्थ सेवा 24 तास यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 64 लोकांनी आपलं रक्तदान केलेले आहे. वणी परिसरातील अनेक लोकांनी या शिबिरात भाग घेतला .रक्त दान श्रेष्ठ दान असा समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न पद्मावती गणेश उत्सव मंडळ वणी यांनी केला.
या शिबिरात मारुती खारकर, श्रीराम गौरकार, अंकित पिदूरकर ,मनोहर भोयर, अक्षय मांडाळे ,आशिष वैद्य, राकेश नागरकर , भाऊराव पिदूरकर ,उदय चिंचोलकर, नितेश टेंबरे, चंद्रकांत वनकर , दिलीप सोनुले ,ओंकार गंधेवार,अवी आवारी, विवेक बुट्टे ,रमाकांत ठोंबरे ,विवेक जांभुळकर, विनोद धानोरकर, अजय चिंचोलकर, गौरव नांदे ,मंजुषा ठाकरे, शुभांगी उरकुडे ,श्रीशांती मिठावर , पूजा सुरपाम, शरद सुरपाम, अक्षय ढेगळे, पौर्णिमा काकडे, वैशाली सिडाम, सचीन गारगाटे ,श्रीजीत भोयर ,अतुल बदखल, श्रीकांत दर्वे ,आरती दर्वे ,लक्ष्मीकांत दर्वे,विलास आ, श्वेता कोचर, सुजित मेश्राम , राहुल परचाके,धनंजय काथवटे, शुभांगी काथवटे ,वैभव कोहळे, अंकुश थोरात, प्रियंका रासेकर,शिवम रींगोले,विशाल गरटकर,प्रीतम वांढरे,हेमंत गावंडे,संजय ढोके,शिवाजी डोनवर,सचिन चव्हाण ,साई अगुलवार,निखिल झाडे,संजू कोचर,सौरभ ढोणे,राकेश तिळगुळ,उमेश कोचर,आशा आयतवार,निलेश कळसकर,प्रतीक गेडाम,साई टेंबरे,कार्तिक क्षीरसागर,मयूर डाहुले,अंजू बोथले,किशोर ढवस, या सर्वांनी रक्तदान केले.
या शिबिरात निस्वार्थ सेवा 24 तास रक्तदान ग्रुप चे अमोल धानोरकर, राज चौधरी ,अनिल भाऊ रेभे यांचे सहकार्य लाभले तसेच पद्मावती नगरीचे गजेंद्र काकडे ,जयप्रकाश रेभे, प्रशांत उरकुडे ,संजय ठाकरे, विलास गंधेवार, नितेश टेंबरे ,रोशन मंदावार,ओंकार गंधेवार ,साई टेंबरे, अनुराग आयतवार, प्रथमेश रेभे,यश पिदुरकर,गणेश मेश्राम ,प्रज्वल पटेलपैक,महेश गाडगे,यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच पद्मावती नगरीचे अध्यक्ष रवी रेभे यांनी स्व.श्री प्रल्हादराव रेभे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्त दात्यांना फळ चहा बिस्कीट देऊन समाजाला एक संदेश दिला.