•या प्रकरणात चौकशी सुरू असूनही सतत फोन करून मानसिक त्रास देण्याचे एक कारण समोर .
•डॉ.महेंद्र लोढा यांची नाहक बदनामी “खर की खोटं”लढवा शक्कल…!
•सत्य उघड नक्कीच ऐका. दूध का दूध पाणी का पाणी…
अजय कंडेवार,वणी :- नवजात बाळ प्रकरणी शहरातील ज्येष्ठ चिकित्सक डॉक्टर महेंद्र लोढा यांच्याबाबत सोशल मीडियात बदनामीकारक मजकूर वारंवार करण्यात येत होते. या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणा-यांवर तथा या प्रकराला आतून हवा देण्याऱ्यावर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी याकरीता अनेक संघटनेने निवेदने देण्यात आले. परंतू हा प्रकरण दिवसेंदिवस वेगळे रूप देत असल्याने शेवटी आता एक वेगळच सत्य बाहेर येत आहे.
खळबळजनक क्लीप…1
या सर्व प्रकरणाची चौकशी समिती सूरू होती. त्यातही न्यायप्रविष्ट असतांनाही सतत डॉ.महेंद्र लोढा यांना फोन करून या प्रकरणात असलेले “ते” सतत पैश्याची मागणी करून मानसिक त्रास देणे सूरू होतें असेही या एका वायरल ऑडियो क्लीपचा माध्यमातून दिसून येत आहे.याप्रकरणात खंडणी मागितली असल्याची खळबळजनक एक ऑडियो क्लिप समोर येताच सर्वांना सत्य काय आहे जाणून घ्यावं अस देखील जाणकारांचे म्हणणे आहे.
दुसरी क्लिप…..2
परंतू या प्रकरणात ही एकच ऑडियो क्लिप नसून असे अनेक खळबळजनक संभाषण असल्याचे पुरावे देखील समोर आले आहे. ते लवकरच विदर्भ न्युज समोर आणणार…
टिप:- या ऑडियो क्लिपला विदर्भ न्युज पोर्टल दुजोरा देत नाही.