•इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेस 70% डिस्काउंट ऑफर सुरू
•मोठे आकर्षक गिफ्ट मिळवा,सर्व फायनास उपलब्ध व एक EMI फ्री.
अजय कंडेवार, वणी :– इलेक्ट्रॉनिक वस्तुवर वर्षातल्या प्रत्येक सना सुदीला ग्राहकांना विशेष ऑफर देत असलेल्या माहेर कापड केंद्राच्या अगदी समोरा समोरील “आजाद इलेक्ट्रानिक्स मध्ये धनतेरस, दिवाळीत”आयुष्मान भव” डिस्काउंट ऑफर सुरू झाली आहे.
खास धनतेरस दिवाळीनिमित्त शहरातील सुप्रसिद्ध आजाद इलेक्ट्रॉनिक तर्फे ग्राहकांसाठी “आयुष्मान भव”ऑफर सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 70 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर एलईडी टीव्हीवर 50 टक्के पर्यंतची सूट दिली जाणार आहे. शिवाय वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट देखील दिले जाणार आहे. यात रेफ्रिजरेटरवर मायक्रोव्हेव ओव्हन किंवा मिक्सर फ्रि दिले जाणार आहे. सोबतच 10 वर्षांची एक्स्टेंशन वॉरन्टी ग्राहकांना मिळणार आहे. वॉशिंग मशिनवर हजारो रुपयापर्यंत सूट सोबतच कुकर किंवा इलेक्ट्रिक प्रेस गिफ्ट दिले जाणार आहे. एलईडी टीव्हीवर साउंडबार किंवा ब्ल्यू टूथ स्पिकर फ्रि दिले जाणार आहे. शिवाय प्रत्येक वस्तूंच्या खरेदीवर साउंडबार, मायक्रोव्हेव ओव्हन, ब्लूटूथ स्पिकर यातील एक गिफ्ट फ्रि दिले जाणार आहे.तर विविध वस्तूंवर ग्राहकांना 25 हजाराची कॅशबॅक ऑफरची संधी मिळणार आहे. तर सोनीच्या विविध प्रॉडक्टवर विविध ऑफर देण्यात आली आहे. कार्डने किंवा EMI वर खरेदी करण्यावर EMI कॅशबॅक दिला जाणार आहे. ही सवलत केवळ दिवाळीपुरतीच आहे. त्यामुळे त्वरा येऊन प्रतिष्ठानाला भेट द्या.
“आयुष्मान भव “ऑफर मध्ये सर्व ग्राहकांना ऑनलाईन पेक्षा कमी दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेस उपलब्ध आहे. फ्रिजवर ओव्हन/मिक्सर गिफ्ट, वॉशिंग मशिनवर कुकर/प्रेस गिफ्ट, एलईडी टीव्हीवर साउंडबार/ब्ल्यू टूथ स्पिकर गिफ्ट मिळणार आहे.
–: “आयुष्मान भव “ऑफर वैशिष्ट :-
1. एलईडी वर upto 50%.
2. प्रत्येक होम अप्लान्सेस वर Upto 70%
3. रेफ्रीजीरेटर वर मायक्रोओव्हन बिलकुल फ्री.
4. डबल डोअर रिफ्रिजरेटर वर ट्रॉली बॅग फ्री
5. फ्रंट लोड वॉशिंग मशीनवर ट्रॉली बॅग फ्री
6. टॉप लोड वॉशिंग मशीनवर एयर बॅग फ्री
7. सेमी वॉशिंग मशीनवर डबल बेडशीट फ्री
8. एसी वर 40%ऑफ
9. 25 हजार रुपयापर्यंत कॅशबॅक
10. 1 EMI बिलकुल फ्री
11.10 वर्षाची एडिशनल वॉरंटी
“मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व आकाश अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क :-7249107005,8906707707 “