” अमरावती विभागांतील पदवीधरांनो तुम्ही १ नोव्हेंबर २०२२ च्या ३ वर्षे आधी पदवीधर झाला आहात का ?
मग जबाबदारी टाळू नका……..
आपल्या विभागांतील पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी सुरु झाली आहे. योग्य कागदपत्रांसह त्वरित नोंदणी करा कालावधी : 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत…”
शुभेच्छुक:- डॉ. महेंद्र लोढा (प्रदेश कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी)