•कायर गावात दिसले एकतेचे दर्शन…
अजय कंडेवार,वणी:- यंदा आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आणि बकरी ईद (Bakri-Eid 2023) एकाच दिवशी आल्याने जणू काही कायर गावात एकतेचे दर्शनच दिसून आले यात काही शंकाच नाही कारण गाव म्हटले की,सामाजिक ऐक्याचे प्रतिकच. म्हणून शिरपूर पोलिस ठाण्याच्या वतीने कायर परिसरातील समस्त बांधवाना बकरी ईद व आषाढी एकादशीचे औचित्यसाधून शिरपूर ठाणेदार API गजानन करेवाड व शिरपूर पोलिसांतर्फे परिसरातील समस्त बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.API Gajanan Karewad Shirpur Thanedar gave best wishes for Bakri Eid and Ashadhi Ekadashi.Darshan of unity in the cowardly village…
गुरूवार (ता.29) सकाळी झालेल्या कार्यक्रमात शिरपूर ठाणेदार API गजानन करेवाड ,PSI कांडुरे यांनीही परिसरातील बांधवांना शुभेच्छा दिल्या. हिंदू-मुस्लिम जनतेमधील एकी अशीच कायम राहावी अशी ईच्छा ठाणेदारानी व्यक्त केले.