•वणी पब्लिक स्कूलचा दहावीचा 100 टक्के निकाल
विदर्भ न्युज डेस्क,वणी:- वणी पब्लिक स्कूल वणी चा एस.एस.सी मार्च २०२३ परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असुन कुमारी हिमाणी निलेश चचडा हिने 95.40 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून व्दितीय येण्याचा मान पटकाविला.Ms. Himani Chachda is the second from the taluk..100 percent result of Vani Public School 10th.
तसेच श्रावणी अनिल मस्के हीला 93.20 टक्के गुण मिळाले असून ती शाळेतून व्दितीय आली आहे. तसेच कुमारी कल्याणी प्रमोद ठाकरे हीला 91.80 टक्के गुण मिळाले असून ती शाळेतून तृतीय आली आहे. तसेच भुषण अश्विन नागरकर याला 91.80 टक्के गुण मिळाले असून तो शाळेतून तृतीय आला आहे. तसेच रिध्दी वृषी राऊत, तसेच सौम्या सुधीर पुरवार या विद्यार्थ्यांनींनी बाजी मारली आहे.
विदयार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा संस्थेचे सदस्य विक्रांत चचडा, प्राचार्या ज्योती राजूरकर व शिक्षकांनी अभिनंदन केले.