Tuesday, May 21, 2024
spot_img
spot_img
Homeमारेगावआता.... कास्तकारांना मिळणार "आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये" होलसेल दरात पंप व स्पेअर पार्ट.....!

आता…. कास्तकारांना मिळणार “आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये” होलसेल दरात पंप व स्पेअर पार्ट…..!

•सर्व कंपनीचा पंपवर 60% भव्य Discount…

•बजाज फायनन्सही उपलब्ध.

•अधिक माहितीकरिता संपर्क करा.मो.नं 8308110573,9403456222, 9423435341

विदर्भ न्युज डेस्क,वणी :- शेतीच्या औजारासाठी नावाजलेले पडगीलवार कॉर्पोरेशन कंपनीचे औजारे आता आपल्या वणी शहरात “आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये” अगदी माफक दरात पंप व चिल्लर सामान / स्पेअर पार्ट्स होलसेल दरात उपलब्ध तसेच सर्व कंपनीचा पंपवर भव्य अशी 60% Discount ही देण्यात येत आहे.ही सेवा फक्त आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्येच उपलब्ध आहेत.

वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे फवारणी पम्पाची होलसेल आणि चिल्लर विक्री सुरु आहे. पडगीलवार, गोल्ड, सिंगम, बाहुबली ,जय किसान या प्रख्यात कंपनीचे आझाद इलेक्ट्रॉनिक्स अधिकृत डिलर आहे.आता पावसाळा सुरु झाला आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे कामेही धडाक्यात सुरु आहे. शेतक-यांची टिबने देखील पूर्ण झाली आहे. सोबतच शेतामध्ये कचरा होऊ नये किंवा झालेला कचरा नष्ट करण्यासाठी औषधाची फवारणी केली जाते.  फवारणी पंपाबाबत माहिती घेण्यासाठी शेतक-यांनी एकदा “नगर परिषद रोड पार्किंगचा बाजुला तसेच विराणी टॉकीज रोड जनता शाळेचा बाजुला “आझाद इलेक्ट्रॉनिक्स” या प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

•वैशिष्ट्ये:-
वणी शहरात सर्व कंपनीचे फवारणी पंप  व चिल्लर सामान / स्पेअर पार्ट्स होलसेल दरात उपलब्ध आहे. तसेच सर्व कंपनीचा पंपवर 60% Discount देण्यात आले व  12×12 ,12×14, 12 ×16 मध्ये उपलब्ध देखील आहे व सिंगल मोटर व डबल मोटर यावर 06 महीने बॅटरी गॅरंटी देण्यात येत आहे.पंप पॉलिथिन मटेरिअल पासून तयार केल्याने पंप दीर्घायुष्यी आहे.उपलब्ध असलेल्या फवारणी पंपाची 20 लीटरची क्षमता असून पंपामध्ये 3.5 किलोची एक्स्ट्रा हेवी बॅटरी दिलेली आहे.स्प्रेअरला उत्तम दर्जाचे नोझल असल्याने स्प्रेचा मारा समान राहतो. यासोबत दिला जाणारा बेल्ट उत्तम दर्जाचा असल्याने पाठदुखीसारखा त्रास होत नाही”त्यामुळे बॅटरी एकदा चार्ज केल्यावर सुमारे 25 वेळा स्प्रे करता येते.

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये शेतीचे सर्व प्रकारचे औजारे उपलब्ध……..
“शेतीच्या औजारासाठी नावाजलेले पडगीलवार कॉर्पोरेशन कंपनीचे औजारे आता आपल्या शहरात उपलब्ध झाली आहे 2 स्ट्रोक ट्रॉली पीक कटर यंत्र, 2 स्ट्रोक व 4 स्ट्रोक विडर कटर यंत्र, खुरपणी यंत्र, लॉन मुव्हर यंत्र, लॉन मुव्हर हात यंत्र, गार्डन स्पेयर, 2 स्ट्रोक, 4 स्ट्रोक पॉव्हर स्पेयर, फॉगिंग यंत्र, मलचिंग होल मशिन, चेन सॉ यंत्र, थर्मल फॉगिंग यंत्र याशिवाय सोलर बॅटरी पंप, 2 इन 1 बॅटरी पंप, 4 इन 1 मास्टर बॅटरी पंप, इलेक्ट्रिक बॅटरी पंप, ब्लोअर स्प्रे गन, मॉइश्चर मीटर, ग्लू ट्रॅप पॅड, रेन होज पाईप इत्यादी औजारे देखील उपलब्ध आहेत.”

स्प्रे पंप व होम अप्लायन्सेसच्या अधिक माहितीसाठी, डेमोसाठी किंवा होम डिलेव्हरीसाठी संपर्क
मो.नं:-  8308110573,9403456222, 9423435341

- Advertisement -
spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News वणी

मोहन बाळाजी पारोधी यांचे अचानक “निधन….”

अजय कंडेवार,वणी:- वणी शहर श्री . रंगनाथ स्वामी पतसंस्था या शाखेत कार्यरत लिपिक मोहन बाळाजी पारोधी (३६) यांची रविवार १९...
Read More
वणी

वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करा…..

अजय कंडेवार,Wani:- महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली वीजबिल दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा,...
Read More
वणी वणी पत्रकार परिषद

वणीत विद्यार्थांना उत्कृष्ठ दर्जाचे शिक्षण देणारी “मॅकरून शाळा…….”

Wani @अजय कंडेवार,वणी:- MSPM ग्रुप मधील "मॅकरून स्टुडंट्स स्कूल" ही एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी शैक्षणिक तेज आणि सर्वांगीण विकासाचे...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

अट्टल चोरटे “गोलू ” व “पंकज” ताब्यात…!

अजय कंडेवार,वणी:- फेब्रुवारी महिन्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याना वणी पोलीस पथकाने कसून तपास करीत नागपूर गाठत 2 अट्टल चोरट्यांना...
Read More
वणी वणीवार्ता

साहेब’ पाणी पुरवठा सुरळीत करा; अन्यथा…..

अजय कंडेवार,वणी:- शहरात गेल्या महिन्याभरापासून पाणी पुरवठा होत नसल्याने वणीकर आक्रमक झाले आहेत. शहरातील नागरिकांना पाण्याच्या भीषण परिस्थितीला सामोरे जावे...
Read More
Breaking News वणी

D.A.V शाळेची “निर्मिती दिलीप भोयर ” ला दहावीत 85 टक्के…

 अजय कंडेवार,वणी:  सीबीएसई 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला, या निकालात पूनवट येथील...
Read More
Breaking News मुकुटबन वणी

चौकीदारचा खून करणारे आरोपींना अखेर अटक.. !

अजय कंडेवार,वणी:- पोलीस स्टेशन वणी जि. यवतमाळ येथे दिनांक 29 में रोजी सुरेश मोतीलालजी खिवनसरा (वय ६३ वर्ष), व्यवसाय बिल्डींग...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

17 में पासून” RTE “ऑनलाईन नोंदणी सुरू…

अजय कंडेवार,वणी:- राज्य सरकारने RTE कायद्यात बदल केल्याने अनेक पालकांचे पाल्यांना इंग्रजी शाळेत शिकविण्याचे स्वप्न धूसर झाले होते, मात्र शिक्षण...
Read More
Breaking News वणी

वणी तालुक्यात “जिणेशा महेंद्र लोढा” अव्वल….

Wani:- CBSE result class 10th वर्ष 2024 ला सीबीएसई वर्ग 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता...
Read More
Breaking News यवतमाळ वणी

मॅकरुन शाळेचा 100% निकालाची परंपरा कायम….

अजय कंडेवार,वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने (CBSE ) दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. वणी शहरातील 'मॅकरून स्टुडंट्स...
Read More
Breaking News वणी शिंदोला

रस्त्याचा कामाची गती वाढवा,अन्यथा आंदोलन – संजय खाडे

अजय कंडेवार,वणी- वेकोलिने डम्पिंग टाकल्यामुळे उकणी-वणी हा मार्ग बंद झाला. त्यामुळे वेकोलिने दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरु केले....
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद वणीवार्ता

वणी पोलीसांची विविध ठिकाणी धाड ….

अजय कंडेवार,वणी:- अवैद्य धंदे विरुद्द वणी पोलिसांनी शहरात धाडसत्र राबवून ६ ठिकाणी मटका जुगार खेळवताना ९ जणांना अटक केली. पोलिसांनी...
Read More
Breaking News चंद्रपूर वणी

साखरा व कोलगाव या रेतिघाटावर रेती उत्खनन नियमात-तहसीलदार निखिल धुळधर

विदर्भ न्यूज डेस्क,वणी: तालुक्यातील साखरा कोलगाव या रेतिघाटावर रेती उत्खनन हे नियमाला समोर ठेऊन करण्यात येत आहे. या अगोदर अश्या...
Read More
Business वणी

मार्कंडेय पोडार लर्न शाळेत “Teachers Requires……. “

वणी:- येथील "मार्कंडेय पोडार लर्न स्कुल" मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू आहे . त्यात अनेक जागा भरणे सूरु...
Read More
वडगाव वणी वणीवार्ता

वणीत “तीन दिवसीय”मोफत योग शिबिर…..

अजय कंडेवार,वणी :- पतंजलि योग परिवार आणि संपूर्ण योग साधक वणी,जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,गणेशपुर रोड वणी(एस.पी.एम....
Read More
Breaking News चंद्रपूर भद्रावती यवतमाळ वणी

सावधान…वणीत JEE/NEET चा नावाखाली विद्यार्थ्यांची लूट….

•विदर्भ न्यूज डेस्क,Wani :- शहरातील अकरावी, बारावीसाठी zero attendance प्रवेशात काही खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थी व पालकांची अक्षरशः लुट करत...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता शिंदोला शिरपूर

चौकीदाराचा खून प्रकरणी मारेकरी लवकरच गवसणार- SDPO गणेश कींद्रे.

अजय कंडेवार,वणी:- वणी यवतमाळ मार्गावर 28 एप्रिलच्या रात्री घडलेल्या चौकीदार खून प्रकरणी तपास अधिकारी वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांच्यासह...
Read More
Uncategorized

वडिलाचा स्मृतीला “बाळाने”दिला उजाळा…….

अजय कंडेवार,वणी:- मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य असून, हे शाश्वत सत्य कुठल्याही जीवाला चुकत नाही मग तो राजा असो अथवा...
Read More
Breaking News वणी शिंदोला

शिंदोला येथे रविवारी निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबिर….

अजय कंडेवार,Wani:- दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व श्री शिव...
Read More
Breaking News चंद्रपूर वणी

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा नियोजनात “काँग्रेस” आणि “सेनेची” सरशी…..

अजय कंडेवार ,Wani :- नुकतीच चंद्रपूर - वणी-आर्णी लोकसभा निवडणूक पार पडली.अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षासाठी जय्यत प्रचार केला....
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

मोहन बाळाजी पारोधी यांचे अचानक “निधन….”

अजय कंडेवार,वणी:- वणी शहर श्री . रंगनाथ स्वामी पतसंस्था या शाखेत कार्यरत लिपिक मोहन बाळाजी पारोधी (३६) यांची रविवार १९ में रोजी दुपारी तब्बेत...

वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करा…..

अजय कंडेवार,Wani:- महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली वीजबिल दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसचे संजय...

वणीत विद्यार्थांना उत्कृष्ठ दर्जाचे शिक्षण देणारी “मॅकरून शाळा…….”

Wani @अजय कंडेवार,वणी:- MSPM ग्रुप मधील "मॅकरून स्टुडंट्स स्कूल" ही एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी शैक्षणिक तेज आणि सर्वांगीण विकासाचे प्रतीक आहे. वणी येथील...

कृपया बातमी copy बातमी करने हे चुकीचे आहे आणि खोडकरपणा करू नये...