•हर प्रोडक्ट खरिदो और जितो 1 लाख रू.
•विविध प्रॉडक्टवर मोठे गिफ्ट बिलकुल फ्री.. फ्री
•अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क:-7249107005, 8906707707
अजय कंडेवार,वणी :- आजाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दसरा स्पेशल धमाल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. नवरात्री व दशहरा ऑफर’मध्ये Refregirator (फ्रिज) व Washing Machine वर विशेष घसघशीत सूट दिली जाणार आहे. फ्रिज आणि वॉशिंग मशिनसोबत स्टँड आणि कव्हर फ्री मिळणार आहे. ही ऑफर IFB, BOSCH, Whirlpool, L.G, Samsung, Panasonic इ. ब्रँडवर दिली जाणार आहे. तर LEDTV वरदेखील विशेष डिस्काउंट दिले जाणार आहे.यंदा दसऱ्यानिमित्त आजाद इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स लाँच केल्या आहेत. Samsung Smartphone, Hometheatre, Bluetoothspeaker, Soundbar, Timex watch, amozanfire stick,Thermameter, Bedsheet आणि बरंच काही ग्राहकांना विविध प्रॉडक्टवर मोफत मिळणार आहे व
40 आणि 43 इंच टिव्हीवर 32 इंच टिव्हीवर उत्तम क्वॉलिटीचा Hometheather ग्राहकांना भेट मिळेल. 32 इंच टिव्हीवर आकर्षक असा साउंडबार मिळणार आहे. ही ऑफर केवळ एकाच दिवसापुरती म्हणजे दसऱ्यापुरती आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्वरीत घ्यावा असे आवाहन आजाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अमरवाणी यांनी केला आहे.
“मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आजाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व आकाश अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क:-7249107005, 8906707707 “
आजाद इलेक्ट्रॉनिक मध्ये वस्तू खरेदी केल्यास बंपर फ्री ऑफर .. दशहरा फ्री धमाका ऑफर…….. फ्री
IFB वॉशिंग मशीन वर – डबलबेडशीट व स्टँड फ्री….
◆वन प्लस L.E.D खरेदी केल्यास
◆LED टीव्ही 32 inch वर – हेडफोन फ्री
◆. LED टीव्ही 40 inch वर- हेडफोन फ्री
◆ LED टीव्ही 43 inch वर- हेडफोन फ्री.
◆ LED टीव्ही 32 inch ते 62 inch LED वर- 3 वर्षे वॉरंटी
◆वॉशिंग मशीनवर- 12 वर्षे वॉरंटी
◆रेफ्रिजरेटरवर – 12 वर्षे वॉरंटी
नवरात्री धमाका व दशहरा स्पेशल ऑफर खालीलप्रमाणे आहेत :-
1.LED 32 इंची टीव्ही 1024 रुपये EMI ने खरेदी करता येणार आहे.
2.LED 43 इंची टीव्हीवर – 1849 रु EMI
3.LED 50 इंची टीव्हीवर – 2995 रु.EMI
4.LED 55 इंची टीव्हीवर – 3995 रु.EMI
5.LED 65 इंची टीव्हीवर – 4995 रु EMI वर खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे यात पहिला EMI कॅशबॅक मध्ये परत मिळणार आहे. यासह आता Sony च्या टीव्हीवर 1 ऐवजी 3 वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे.
फ्री….धमाका ऑफर…
32 इंच LED टिव्हीसोबत हेडफोन फ्री,40 इंच LED टिव्हीसोबत होम थिएटर फ्री,43 इंच LED टिव्हीसोबत होम थिएटर फ्री, बाकी रक्कम सुलभ किश्तीने देता येईल.अनेक प्रॉडक्ट्सवर नवरात्री व दसऱ्यानिमित्त निमित्त 50 % डिस्काउंट देण्यात येईल, तसेच 1 लाख रु जिंकण्याची संधीही, इन्स्टंट कॅशबॅक, विशेष 1 EMI बिलकुल फ्री असणार आहे, एक्सचेंज ऑफरही ठेवण्यात आले आहे, तेही “नया लाओ… पुराना लेकर जाओ….”
IFB Washing Machine खरेदीवर हमखास बक्षिस मिळवा.रूपये 3450 किमतीची डबल बेडशीट फ्री रुपये 1999 किमतीचे स्टॅण्ड फ्री रूपये 999 किमतीचे वॉशिंग मशीन कव्हर फ्री आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे आय, एफ. बी. चे अधिकृत डीलर आहेत.