•क्रेडिट कार्डवर 25हजारांपर्यंत डबल डोअर फ्रिजवर सिंगल डोअर फ्रिज फ्री.. फ्री
•ग्राहकांना फोन, होम थिएटर, इअर बड, ब्लूटूथ स्पिकर.
•1 महिन्याचा EMI बिल्कुल फ्री… फ्री.
•Battery Inverter खरेदीवर 25%डिस्काउंट
विदर्भ न्यूज डेस्क,वणी:- शहरातील माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोडवर असलेले ग्राहकांच्या पसंतीचे , “आजाद इलेट्रॉनिक्स”तर्फे 15 ऑगस्ट निमित्त ‘आझाद’ म्हणजेच ‘फ्रीडम ऑफर’ ठेवण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 30 हजार रुपयांपर्यंतची घसघशीत सुट देण्यात येणार आहे. सोनी, सॅमसंगस, वन प्लस, रिअलमी, एमआय शाओमी, एलजी, ओनिडा इत्यादी कंपनीच्या ऍन्ड्रॉईड टीव्ही उपलब्ध असून अँड्रॉइड एलईडी टीव्ही वर 70%अशी सुट देण्यात आलली आहे. त्यात 42 इंची अँड्रॉइड एलईडी 44,990 ची ऑफर किंमत 11, 990 रू.रुपयात तर 32 इंच अँड्रॉइड एलईडी टीव्ही 22,990 ची ऑफर किंमत 6,699 रुपयात मिळणार आहे.तसेच डबल डोअर DOOR फ्रिज खरेदिवर सिंगल डोअर फ्रिज ग्राहकांना फ्री देण्यात येत आहे व बॅटरी इन्व्हर्टर खरेदीवर FREE Trolly + FREE 10 LED Bulb सोबतच 25 % टक्के सूट देण्यातही येत आहे.
सर्व वस्तू खरेदीवर मोफत एक्सटेंडेड वॉरंटी, एक ईएमआई फ्री व कॅशबॅकही ग्राहकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही ऑफर इथेच संपत नाही तर ग्राहकांना होम थिएटर, इअर बड, ब्लूटूथ स्पिकर आकर्षक वस्तूंचे गिफ्टही दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ “स्वातंत्र्य दिनानिमित्त” असल्यामुळे फक्त एक आठवडा ग्राहकांना या “सेलचा” लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी डेमोसाठी त्वरित आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे.
ग्राहकांना एक्सटेंडेड वॉरंटी व आकर्षक गिफ्ट….
“ग्राहकांच्या सुविधेसाठी होम अप्लायन्सेसवर बजाज फायनान्सतर्फे 0 टक्के व्याज दरात ईएमआयची सेवा देखील पुरवली जात आहे. केवळ ईएमआयच नाही तर वस्तूंवर एक वर्षांचा प्रॉडक्ट इन्शुरन्स ज्याची किंमत 1499 रुपये आहे. हा इन्शुरन्स मोफत दिला जाणार आहे. 1999 रुपयांची एक वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी, 2 वर्षांची 2999 एक्सटेंडेड वॉरन्टी यासह 10 वर्षांची फ्री वॉरंटी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वस्तू या 0% डाऊनपेयमेंटवर खरेदी करता येणार आहे. बजाज फायनान्सच्या ईएमआयवर एक महिन्याचा ईएमआय फ्रि राहणार आहे. तर क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर 25 हजारांपर्यंत कॅशबॅक देखील दिली जाणार आहे. सोबतच ग्राहकांना फोन, होम थिएटर, इअर बड, ब्लूटूथ स्पिकर यापैकी एक गिफ्ट दिले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच बचत होणार आहे.”
आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. ‘फ्रीडम ऑफर’चा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
पत्ता: आझाद इलेक्ट्रॉनिक्स, माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड वणी,अधिक माहिती, डेमो व होम डिलेव्हरीसाठी संपर्क- मेन रोड, शिवाजी चौक,माहेर कापड केंद्रासमोर वणी. Mob.No. 7249107005, 8906707707