•40 ते 70 % पर्यंत डिस्काउंट ऑफर सुरू
•12 हजारांपर्यंत कॅशबॅकही मिळणार त्वरा करा
•अधिक माहितीकरिता मेन रोड, शिवाजी चौक, माहेर कापड केंद्र समोर वणी Mo. 7249107005, 8906707707
अजय कंडेवार,वणी:- गणराज्यदिनानिमित्त आझाद इलेक्ट्रॉनिक्सचा बीग ब्लास्ट सेल (Ac व Fridge च्या Big Blast Sale) सुरू झाला आहे. यात ब्रॅण्डेड एअर कंडिशनर्सवर 25 ते 40% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. एसीवर 40 % पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. सोबतच ड्युएल इन्व्हेटर टेक्नॉलॉजी यात आहे. एसी 1.5 टनाला 1 टनात कन्व्हर्ट करता येईल. 0.8 Ton, 1.0 Ton, 1.5 Ton, 2.0 Ton, 2.2 Ton DISCOUNT UP TO 40% SUFFER PRICE,All Range available on Display,Free Installation, Free Gift,5 Years Warranty,Free On PCB,10 Years Free Warranty Worth Rs. 15,000 26 जानेवारी ते 31 जानेवारी 2024या मर्यादित काळापुरतीच लिमिटेड स्टॉकवर ही ऑफर आहे.
आझाद इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एसीच्या बुकिंगवर 30 ते 35% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. गणराज्य दिनानिमित्त Deep फ्रिजरवर आणि Chest फ्रिजरवर 30 % पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. Blue Star ब्लूस्टार, Haier हेअर आणि Voltas व्होल्टास या ब्रॅण्डेड कंपनीचे फ्रिजर 174, 200, 230, 300, 325, 345, 400 आणि 500 लिटर साईजमध्ये उपलब्ध आहेत. 0% प्रमाणे बजाज फायनान्सवर अनेक प्रॉडक्टस् उपलब्ध आहेत. या बिग ब्लास्ट सेलवर 70 टक्के डिस्काउंट देण्यात आले आहे.सोबतच फ्री गिफ्ट सुविधाही आहे.डिपफ्रिजर बिग ब्लास्ट सेल 30% पर्यंत भव्य सूट फ्री गिफ्ट सहित पाच वर्षाची वॉरंटी व 19 हजार रुपये पर्यंत बचत करा. प्रकारच्या ब्रँड वस्तूंवर वोल्टास, हायर ,सेल फास्ट ,गोदरेज , सॅमसंग व ब्लू स्टार या समस्त कंपन्यांवर घाशघसित सूट मिळणार आहे.रेफ्रिजरेटर बिग ब्लास्ट सेल मध्ये सर्व प्रकारचा किमतींवर 90 लिटर ते 450 लिटर उपलब्ध आहे. त्यामध्ये सॅमसंग एलजी भरपूर कॅल्बीनेटर ब्लू स्टार गोदरेज यावर कॅशबॅक देखील बारा हजार रुपये आहे व सोबतच मायक्रोओवन बिलकुल फ्री असणारं आहे. यात कॅशबॅक 12000 पर्यंत एक वर्षाची फ्री एक्सचेंज वॉरंटी अडीच हजार रुपये व एक वर्षाची फ्री प्रॉडक्ट इन्शुरन्स पंधराशे रुपये अशा प्रकारचे भव्य सेल मधे मिळणार आहे.
43″ LED TV 5,990
43″ ANDROID LED TV 11,999
32″ ANDROID LED TV 6,499
एवढ्या कमी आणि अविश्वसनीय रेंजमध्ये आपण आपल्या मनपसंद टीव्हीचे स्वप्न पूर्ण करू शकता. Blue Star ब्लू स्टार ए.सी. वर तब्बल 40% डिस्काउंट आहे. बीग ब्लास्ट सेल अंतर्गत एसीच्या खरेदीवर अविश्वसनीय असा 25 ते 40% डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच 1499 रूपये किमतीचे कव्हर आणि 999 रूपये खर्चाचे इंस्टालेशन अगदी मोफत मिळणार आहे.ही ऑफर ग्राहकांसाठी नुकतीच लागू झाली आहे. ती मर्यादित काळासाठी असून त्याचा लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्रॉनिक्सने केली आहे.बजाज फायनान्सची सुविधादेखील विविध उत्पादनांवर उपलब्ध आहे. सुलभ हप्तेवारीने विविध उत्पादनेसुद्धा ग्राहक विकत घेऊ शकतात. अनेक उत्पादनांवर 12 महिन्यांची वारंटी देण्यात आली आहे. काही वस्तूंवर जवळपास 12 हजारांपर्यंत कॅशबॅकही मिळणार आहे.
गणराज्यदिनाच्या ऑफर्सचा लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीकरिता मेन रोड, शिवाजी चौक, माहेर कापड केंद्र समोर वणी Mo. 7249107005, 8906707707 या नंबर्सवर संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.
अटी व शर्ती लागू असतील.