•आता वणी शहरात मिळणार सपेशल शाकाहरी पदार्थांचा आस्वाद..
अजय कंडेवार,वणी :– वणी विधानसभा क्षेत्रातील सपेशल खवय्याना कळविण्यात अंत्यत आनंद होत आहे,की आज वणी येथे 3 सप्टेंबर शनिवार रोजी सायं.6 वाजता यवतमाळ रोडवरील, जैताई माता मंदिर जवळ “मेहता फूड हब” फॅमिली रेस्टॉरंटचे ग्रॅंड ओपनिंग होत आहे.
आता वणीकरांना तर शाकाहारी पदार्थाचे वेगवेगळ्या मेनु चा आस्वाद घ्यायला मिळणार आहे.विशेष सुविधा म्हणून ऑनलाईन पार्सल मेहता फूड हब फॅमिली रेस्टोरंट मध्ये उपलब्ध राहील. समस्त वणीकरानी एकदा या फॅमिली रेस्टोरंट अवश्य भेट द्या……
वणीकरांची आवड बघत मेहता फूड हबने शाकाहारीकडे जास्त भर दिला आहे आणि फॅमिलीसाठी विविध कार्यक्रम करीता नियोजन देखील मेहता फूड हब मध्ये ठेवण्यात आली आहे. फॅमिली साठी उत्तम व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.
यात हॉट बिवेरेज, कोल्ड बिवेरेज, मोकटेल, सर्व प्रकारचे शेक, स्नॅक्स (हलके- फुलके), सलाद/पापड, रायता, तंदूर स्टार्टर, सूप, काँटिनेंटल, चायनीज मेनू- कोर्स, इंडीयन मेन-कोर्स, स्पेशल थाली, इंडीयन ब्रेड, डेझर्ट आदी वेगवेगळे मेनु उपलब्ध राहणार आहे.
समस्त मित्रमंडळी व समस्त खवय्यांनी “मेहता फूड हब फॅमिली रेस्टोरंट”ला एकदा अवश्य भेट द्या.
पत्ता :- यवतमाळ रोड, जैताई माता मंदिर जवळ.
मो. नंबर:-7620303132.