•अवघ्या 499 रु.नॉनव्हेज कॉम्बो डिश तर 399 रु.व्हेज कॉम्बो डिश
•लखनऊ,दिल्ली,बँगलोर,मुंबई येथील स्पेशल शेफची टीम रेस्टॉरंट सज्ज.
•स्पेशल डिशचा परिसरातील खवय्यांनी आस्वाद घ्यावा- (संचालक अखिल सातोकर )
अजय कंडेवार,वणी:- वणीतील सुप्रसिद्ध वेदा या रेस्टॉरन्ट शेवाळकर परिसरात रविवार दि. 17 डिसेंबर पासून वेज सोबतच विविध नॉन व्हेज डिशचा देखील आनंद घेता येणार आहे. आज ग्राहकांना लखनवी बिर्याणी, मुंबई प्रसिद्ध डिश कोलीवाडा ,प्रान्झ, चिकन, मटण यासह पापलेट व तंदुरीच्या विविध नॉनव्हेज डिशचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. अवघ्या 499 रुपयांमध्ये नॉनव्हेज कॉम्बो डिश तर 399 रुपयांमध्ये व्हेज कॉम्बो डिश हे या रेस्टॉरन्टचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. यासाठी मुंबई, लखनऊ, दिल्ली, बेंगलोर येथील स्पेशल शेफची टीम देखील सज्ज झाली आहे.. आज रविवारपासून वेज सह नॉन व्हेज डिशचा तसेच स्पेशल डिशचा परिसरातील खवय्यांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन रेस्टॉरंटचे संचालक अखिल सातोकर यांनी केले आहे.
वणीत एकमेव चव देणार” वेदा लाँज” हे रेस्टॉरंट व्हेज व नॉन व्हेज च्या खाद्य पदार्थांचं भंडार आहे. नॉन व्हेजच्या तर अनेक व्हेरायटीज या ठिकाणी खायला मिळतात. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याची पूर्ण हमीच हे एकमेव रेस्टॉरंट आहे .वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची चव या ठिकाणी चाखायला मिळते. परिवार असो की मित्र मंडळी, सर्वांसाठीच बसण्याची सर्वोत्तम व्यवस्था याच ठिकाणी आहेच, पण आता काचेतून सुंदर असे शहराचे आकर्षण घेत बसण्याची सुंदर अशी व्यवस्था देखिल ” Veda Restaurant ” मध्ये करण्यात आली आहे.
रेस्टॉरन्टच्या खुल्या जागेतही खवय्यांना गार्डन बैठकीचा आनंद घेत जेवण करता येते. यासह फॅमिली पार्टी,ग्रुप पार्टी, बीजनेस पार्टी,ऍनिवर्सरी इत्यादी स्पेशल व्यवस्थाही आहे.मग आता टेन्शन कशाला, समस्त सणाचा आनंद घेत परिवार व मित्र मंडळींबरोबर लुटा अस्सल चविष्ट खाद्य पदार्थांची मेजवानी.Veda family Restaurant मध्ये…..