भाग -1….
अजय कंडेवार :- तालुक्यातील एक अशी ग्रामपंचायत जे वेकोलीच गढ मानलें जाते…. इथे सरपंच व उपसरपंच फक्त नाममात्र आणि गावची चाबी मात्र “महेश” चां हातात. कारण “हमारी सत्ता है भैया”असे म्हणत . एका साध्या व्यक्तीला एका प्रकरणात अडकवून नाहक त्रास देत गावकरी जनतेला सोबत घेत पोटभरू राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याची खमंग चर्चा सूरू आहेत. तेही फक्त पै … उकळण्यासाठी अशीही बोंब आहे.”That…” The key of the village is in the hands of “Mahesh”
तालुक्यातील एका ग्रामपंचायचा गावकारभार सरपंच नसतानाही “महेश “चा हाती असल्याच बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे ज्या गावात तो राहतही नाही परंतू त्याचे ऑर्डर मात्र सरपंच, सचिव आणि उपसरपंच ऐकत असल्याची मोठी ओरड आहे. परंतू या गावपुढाऱ्याने सरपंचा सारख्या व्यक्तीला आपल्या हातात धरीत जणू काही गावकारभारच हाती घेतल्याचे दिसुन येत आहे. कारण “मैं यहा का नेता हुं मैं जो बोलुंगा वही सरपंच सूनेगा ,आप मुझे “पै.. ” दो… मैं मॅटर सलटा देता ” जणू काही असच म्हणून अनेक प्रश्न सोडविले असावे असा कयासही लावल्या जात आहे कारण “त्याची” मग्रुरी अशी वाढली कि, तो पोटभरू राजकारण करू लागला असेही बोलल्या जात आहे. विशेषतः कोणाला दाखले द्यावे, कोणाला ना हरकत द्यावे, कोणाला सोयी सुविधा द्यावी हे देखिल “महेश ” ठरवितो असेही”त्या “गावात बोंब आहे. आणि काही गावकऱ्यांना हाताशी घेतं भ्रमित करण्याचें डाव ही तो साधत असतो असेही म्हंटल्या जाते. परंतू साधारण जनता माञ त्याचा षडयंत्राचा बळी पडतात असेही काहीचे म्हणणें आहे.
त्याचा बद्दल असेही म्हटल्या जाते की, तो एका पक्षाचा नेत्याशी गप्प असल्यानं त्याच हे मग्रुरीपणा वाढत चालला आहे . यावर जर अंकुश लवकर आला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत “त्या…” पक्षालाही “त्या” गावात फटका नक्किच बसू शकतो .यात तिळमात्र शंका नाहीच. म्हणुन त्या “महेश ” ला वरिष्ठांनी आवरावे लागेल अन्यथा “त्या” पक्षाविरुद्ध जनसामान्यांपर्यंत संदेश चुकीचा जाईल असेही एका गावात बोलल्या जात आहे.
(लवकरच भाग 2 येणार….)
हे नक्कीचं वाचा…Read Also…!
“That…” The key of the village is in the hands of “Mahesh”……!
•Muje “Pai.. “Do Nahin To Ye …? Such dhamki Also
• Start the politics of filling the stomach by misleading the villagers.
Ajay Kandewar :- One such village panchayat in the taluka which is considered to be the stronghold of Vekoli….Neither Sarpanch nor Upsarpanch but the key of the village is in his hands “Mahesh”. Because by saying “Hamari satta hai bhaiya” local people are trying to harass a person by implicating him in a case.
Even though there is no sarpanch, the village administration of a village panchayat in the taluka is said to be in the hands of “Mahesh”. What is special is that in the village where he does not even live but his orders are heard by the sarpanch, secretary and deputy sarpanch. However, the village leader is holding a person like sarpanch in his hands as if he has taken over the village administration. Because “main yaha ka neta hum main jo bolunga wahi sarpanch sunega, aap muje “pai.. ” do… main mater salta deta” it is even speculated that many questions must have been solved as if “his” magruri increased. It is also being said that he started doing politics on a full stomach. In particular, there is a bombshell in the village that “Mahesh” decides who should be given certificates, who should not be objected, who should be given facilities. And it is also said that he is trying to mislead some villagers. But some say that the common people fall victim to his conspiracy.
It is also said about him that because he is silent with the leader of a party, this arrogance is increasing. If this is not curbed soon, then in the coming assembly elections “that…” party can also get hit in the village. There is no doubt about it. So it is being said in the village that “Mahesh” has to be restrained by the seniors otherwise the message against “that” party will go wrong to the masses.