Tuesday, July 15, 2025
HomeBreaking Newsवणीत आज खा.प्रतिभाताई धानोरकर यांची विजयी मिरवणूक....

वणीत आज खा.प्रतिभाताई धानोरकर यांची विजयी मिरवणूक….

विदर्भ न्यूज,वणी:– प्रतिभाताई धानोरकर हे विजयानंतर गुरूवारी वणीत येणार आहेत. ही मिरवणूक 6 जुन 2024, सायं 6.00 वाजता  छ. शिवाजी महाराज चौक (टिळक चौक) प्रारंभ होईल .

असा असेल मार्ग…….

खाती चौक-महात्मा गांधी चौक-गाडगे बाबा चौक-नरसिंग व्यायाम शाळा-डॉ. मत्ते दवाखाना-दीपक चौपाटी -काठेड ऑइल मिल चौक-सुभाषचंद्र बोस चौक-सर्वोदय चौक-टागोर चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छ. शिवाजी महाराज चौक (टिळक चौक) मिरवणूक विसर्जित होईल.

त्याकरिता खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे सत्कार व विजयी मिरवणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व वणीकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस नेते संजय खाडे यांनी केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments