Monday, December 22, 2025
HomeUncategorized" बाहेर जेवणाचा बेत आखताय ना, चला की मग "...

” बाहेर जेवणाचा बेत आखताय ना, चला की मग ” Veda Lounge……”

•वेदा लॉज निसर्गरम्य वातावरणात पुन्हा एकदा सेवेत……..
•संपर्क करा आजच.. जन्मदिवस, लग्न वाढदिवस बुकिंगकरीता- मो. 97308 94567

अजय कंडेवार,वणी:- वणी – वरोरा मार्गावरील पाटाळपुला जवळ निसर्गातील वातावरणात असलेले एकमेव ” वेदा लाँनज” (Veda Lounge) हे रेस्टॉरंट व्हेज व नॉन व्हेज च्या खाद्य पदार्थांचं भंडार आहे. नॉन व्हेजच्या तर अनेक व्हेरायटीज याच ठिकाणी खायला मिळतात. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याची पूर्ण हमीच हे एकमेव रेस्टॉरंट “Veda Lounge “आहे . आज पुन्हा एकदा लोक सेवेत उपलब्ध झाला आहे .

खवय्यांसाठी आता चांगली बातमी आहे. गावापासून काही अंतरावर पाटाळा पुलाजवळ वेदा लॉज नव्याने सुरू झाले आहे. या ठिकाणी शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आनंद घेता येणार आहे. वेदा लॉज उत्तम कुक व निसर्गरम्य वातावरणात उत्तम बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

खवय्यांची आवड आता पूर्ण होणार आहे. पाटाळा पुलाजवळ असलेली वेदा लॉज पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी जन्मदिवस, लग्न वाढदिवस व छोटेखानी कार्यक्रमासाठी उत्तम व्यवस्था सोबतच नवीन प्रशिक्षित कुक सेवेत आहे. अनेकांना आता गावाबाहेर जाऊन निसर्गरम्य वातावरणात निवांतपणे आपल्या परिवारासह जेवनाचा आस्वाद घ्यावा हे वाटत असते. आणि त्यातच ते ठिकाण गावापासून काही अंतरावर असले तर चांगलेच. जनतेची ही गरज लक्षात घेऊनच वेदा लॉज सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी शाकाहारी जेवणासोबतच मांसाहार जेवणाचाही आनंद घेता येणार आहे. खवय्यांच्या जिभेची चव या ठिकाणी शमावली जाणार आहे. वेदा लॉज पासून जवळच असलेल्या वर्धा नदीचा निसर्गरम्य देखावा येथून बघता येईल. एकदा आपल्या परिवारासह वेदा लॉज ला अवश्य भेट दयावी.

वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची चव या ठिकाणी चाखायला मिळते. परिवार असो की मित्र मंडळी, सर्वांसाठीच बसण्याची सर्वोत्तम नैसर्गिक व्यवस्था या ठिकाणी आहेच, पण आता पावसाळ्यात पावसाचा आनंद घेत बसण्याची सुंदर अशी व्यवस्था देखिल ” Veda Launge ” मध्ये करण्यात आली आहे. मग आता पावसाच टेन्शन कशाला, समस्त सणाचा आनंद घेत परिवार व मित्र मंडळींबरोबर लुटा अस्सल चविष्ट खाद्य पदार्थांची मेजवानी. मग आजच बाहेर जेवणाचा बेत आखताय ना, चला की मग ‘Veda Lounge” फॅमिली रेस्टॉरंट मध्ये, आजच अवश्य भेट दया….

बुकिंगसाठी संपर्क करा:- मो.97308 94567.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments