•नव्या जीवनाची सुरूवात….
अजय कंडेवार,वणी:- राष्ट्रीय विद्यालय राजूर येथे शालांत परीक्षेत इयत्ता दहावीमध्ये हिंदी माध्यमातून रहनुमाबानो रियाजुल हसन हिने 75 टक्के गुण प्राप्त करीत शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
अल्पसंख्यांकांमधून राजूर गावात दोन मुलीने(अनम व रेहणुमा बानो) परीक्षेत प्रथम येत परिवाराचे नाव लौकीक केल्याने गावात आनंददायी वातातरण निर्माण झाले आहे.या यशाचे श्रेय मुख्याध्यापक, शिक्षक,आई व वडील यांना देत आहे.