Friday, March 28, 2025
spot_img
Homeवणीशेतकऱ्यांना तात्काळ सरसकट पिक विमा मंजूर करा

शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट पिक विमा मंजूर करा

•वैभव कवरासे यांनी निवेदनाद्वारे SDO मार्फत जिल्हाधिकारीला घातले साकडे.

अजय कंडेवार, वणी:- तालुक्यातील यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा कंपनीने अत्यल्प पैसे जमा करून शेतकऱ्यांची विमा कंपनीने फसवणूक केली आहे.कारण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी कंपनीकडे क्लेम केलेला असतांना काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रिमियम पेक्षाही कमी पैसे जमा करण्यात आले व काही शेतकरी वंचित राहीले आहेत तरी वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करून आठवड्यात शेतकऱ्यांचा बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात यावी याकरीता वैभव कवरासे( भाजयुमो, उपाध्यक्ष, यवतमाळ) यांनी वणी SDO मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

Ajay Kandewar, Wani:- The crop insurance company has cheated the farmers by depositing very little money in the bank accounts of the farmers who were damaged due to heavy rains in the taluka. Vaibhav Kavarase (BHAYUMO, Vice President, Yavatmal) has submitted a statement to the Collector through Vani SDO, in order to grant crop insurance to the farmers of Vani taluka and deposit the compensation in the bank account of the farmers within a week.

सविस्तर असे की, पिक विमा योजनेच्या ताज्या आकडेवरी खाजगी विमा कंपन्यांनी 2018 -19आणी 2019- 20 मध्ये शेतकरी राज्य सरकारी आणि केंद्र सरकार यांच्याकडून हप्त्यापोटी एकूण 31,905.51 कोटी रुपये गोळा केले तर मंजूर झालेल्या द्यायची रक्कम केवळ21,937.95 कोटी रुपये होती. खाजगी विमा कंपनीने फक्त दोन वर्षात 10,000 कोटी रुपये नफा कमावला. लाखो शेतकऱ्याचे विम्याची दावे कधीच निकली निघाली नाही. त्याचा परिणाम या योजनेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षात खुप घट झाली आहे. जसे खरीप हंगामात 2018 मध्ये 21.66 लाख, 2019 मध्ये 20.05लाख, 2020 मध्ये 16.79 लाख आणि 2021 मध्ये केवळ 12.31 लाख शेतकरी योजनेत समाविष्ट होते. म्हणजे गेल्या चार वर्षात तब्बल 57% ची घट झाली आहे. रब्बी हंगामा देखील अशीच घट झाली आहे. 2018 च्या खरीप हंगामात पीक विमा उतरवलेल्या पिकांची संख्या 38% टक्के होती. ती संख्या 2021 च्या खरिपात 28 वर आली. बागायती पिकाच्या बाबतीत तेच 2018 सणला 57 पिकांना विमा संरक्षण होते. ते 2021 साली केवळ 45 पिकांना मिळाले. 2018 च्या खरीप हंगामात विमा उतरली क्षेत्र 2.78 कोटी हेक्टर होते, तर 2021 मध्ये हे क्षेत्र दो 1.71 कोटी एकर ने घटले.I

In detail, as per the latest figures of the crop insurance scheme, the private insurance companies collected a total of Rs 31,905.51 crore as installments from farmers, state governments and the central government in 2018-19 and 2019-20, while the sanctioned amount was only Rs 21,937.95 crore. The private insurer made a profit of Rs 10,000 crore in just two years. The insurance claims of the millionaire farmer never panned out. As a result, the number of farmers coming under this scheme has decreased drastically in the last few years. As during Kharif season 21.66 lakh farmers in 2018, 20.05 lakh in 2019, 16.79 lakh in 2020 and only 12.31 lakh farmers in 2021 were covered under the scheme. That means there has been a decline of 57% in the last four years. The Rabi season has also seen a similar decline. In kharif season 2018, the number of crops covered by crop insurance was 38% percent. That number rose to 28 in 2021. In terms of horticultural crops, 57 crops were insured during the same 2018 festival. Only 45 crops got it in 2021. In the kharif season of 2018, the insured area was 2.78 crore hectares, while in 2021, the area decreased by 1.71 crore hectares.

या आकड्यामुळे या दिवाळीखोर पीक विमा योजनेची खरी चित्र समोर येते, विम्याचा उल्लेख लान शेतकऱ्याची शक्ती वाढवणारी योजना म्हणून करणे धक्कादायकच आहे. तोच किता गिरवणे पुन्हा सुरु असून कार्पोरेट कंपन्या तुपाशी, अशी गत होत असल्याचे चित्र दिलेल्या निवेदनाने समोर येत असून,2022दरम्यान ऑगस्ट, नोव्हेंबर मध्ये अतिवृष्टी झाली तसेच पावसाचा मुकाम वाढल्याने सोयाबिन पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला . परंतू संबंधीत कंपनीचे शेतकरी लाभार्थी धारक बैंक खात्यात नुकसान भरपाई जमा झाली नाही . शेतकरी आधिच संकटात असून वणी तालुक्यातील क्षेत्रातील शेतकऱ्याना सहन करने कठीन आहे .हे लक्षात घेता उपविभागीय अधिकारी वणी यांनी नुकसान धारक शेतकऱ्यांची भरपाई मागनी न्याय व रास्त आहे . कंपनीचे देण्याचे धोरण अतिशय खेद जनक आहे, त्या करीता शेतकऱ्याच्या न्याय मागणीचा विचार करून संबंधीत कंपनील तात्काळ भरपाई बँक खात्यात जमा करा अशी रास्त मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

This figure reveals the true picture of this bankrupt crop insurance scheme, it is shocking to mention the insurance as a scheme to empower the lawn farmer. The statement that the same Kita Girwane is starting again and the corporate companies are moving is coming to light. During 2022, there was heavy rain in August and November and due to the increase in the amount of rain, the soybean crops were severely damaged and the farmers were shocked. But the compensation has not been deposited in the farmer beneficiary holder bank account of the concerned company. Farmers are already in crisis and it is difficult for the farmers in the area of ​​Wani taluka to bear it. Considering this, it is fair and just that the sub-divisional officer Wani demanded compensation for the loss-bearing farmers. The payment policy of the company is very deplorable, for that, considering the justice demand of the farmer, a rightful demand has been made through a statement that the concerned company should immediately deposit the compensation in the bank account.

spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News राजूर colliery वणी

यवतमाळचा जिल्ह्यासाठी ठाकरेंनी “ढाण्या वाघ”निवडला…..!

Ajay Kandewar,Wani:- गेली 35 वर्ष शिवसेना पक्षात एकनिष्ठपणे असलेलें व अनेक वर्षापासून उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले संजय निखाडे यांची शिवसेना...
Read More
Breaking News वणी

अॅड.विजया मांडवकर (शेळकी) अनंतात विलीन…….

Ajay Kandewar,Wani:- विजया विश्वास शेळकी मांडवकर (50) यांचे मंगळवारी रात्री 7.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मूळ गाव राजूर कॉ...
Read More
Breaking News वणी

आता …….अखेर मोकाट कुत्र्यांना आवरणे सूरू…..!

Ajay Kandewar,Wani:- मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वणी नगरपालिका प्रशासनाकडून निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी एकूण...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

“123..” वाहनांचा कोणी वाली असेल तर………!

Ajay Kandewar,Wani:- वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा आता पोलिस प्रशासनातर्फे लिलाव काढण्यात आला आहे. बेवारस स्थितीत पडून असलेल्या...
Read More
Breaking News वणी

चाकू बाळगणाऱ्या “पवन” ला अटक……!

अजय कंडेवार,वणी :-धारदार शस्त्र अवैधरित्या बाळगणा-या एका युवकाला वणी पोलिसांचा चमूने अटक केली आहे आरोपी कडून पथकाने धारदार शस्त्र (1...
Read More
Breaking News यवतमाळ

श्री.रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेचे २८५ प्रकरणे निकाली….

Ajay Kandewar :- न्यायालयात प्रलंबित फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 22...
Read More
Breaking News वणी शिंदोला शिरपूर

प्रशासन कुंभकर्णी झोपेत ,शिवसेना आक्रमक…..!

Ajay Kandewar,Wani:- शिरपूर ते आबई फाटा हा 4 किलोमीटर लांबीच्या मार्गाची अवस्था प्रचंड दुरवस्था झाली आहे आणि त्या मार्गावरून दररोज...
Read More
Breaking News वणी

आणि……घरी पोहोचला “दुर्गेश” चा मृतदेह……

अजय कंडेवार,Wani:-शहरांतील नांदेपेरा रोडवर मांगल्य बार च्या समोर असलेल्या प्लॉटिंगमध्ये कोठारी यांच्या नवीन गाळ्याजवळ मंगळवार (18 मार्च) रोजी सकाळीं 10.30...
Read More
Breaking News यवतमाळ वणी

Wani पोलीस अलर्ट, 24 तासांत मुद्देमाल Recover….!

Ajay Kandewar,Wani:- घरातील गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला तीन भामट्यांनी 2 लाख 65 हजारांची फसवणूक केल्याची घटना 16...
Read More
Breaking News क्राईम यवतमाळ वणी

Breaking… ‘तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो’…..!

Ajay Kandewar,Wani : गुप्तधनाच्या मागे लागून अनेक लोक आपले सर्वस्व हरपून बसतात हा प्रकार विदर्भात मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे ऐकु...
Read More
Breaking News राजूर वणी

राजूर ग्रामपंचायत प्रशासन आता तरी जागे व्हा ना हो…..!

Ajay Kandewar,Wani : राजूर परिसरातील अनेक गावात गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. हे खरूजसदृृृृश जखमांनी माखलेले...
Read More
Breaking News Business वणी

वाहनों की नीलामी ज्यादा संख्या में भाग लें…..!

अजय कंडेवार, वणी:- तालुका के वणी पुलिस स्टेशन में लावारिस, आपराधिक और दुर्घटनाग्रस्त दोपहिया, तिपहिया और चार पहिया वाहनों को...
Read More
वणी

आमचा गावात “रेशनकार्ड कॅम्प ” घ्या हो…..!

Ajay Kandewar,Wani:- रेशनकार्ड संदर्भात समस्या असलेल्या कुटुंबीयांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांची समस्या सोडविण्यात येईल. विशेषतः कायर गावातील नागरिकांचा वेळ...
Read More
Breaking News वणी

C.O साहेब…”आधी कुत्रे आवरा हो नंतर (tax)वसुली करा ना….”

Ajay Kandewar,वणी: शहरातील चिखलगाव ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या सदाशिव नगरचा एक चिमुरडा सायकलने आवारात खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकल्यावर भटक्या...
Read More
Breaking News मोहदा वणी

गावचा “उपसरपंच” असावा तर असा…..!

अजय कंडेवार ,Wani:- 'गावचा सरपंच/उपसरपंच हा जर सुशिक्षित असेल व त्याला शासनाच्या योजनांबद्दल अचूक माहिती असेल, तर तो गावचा सर्वांगीण...
Read More
वणी

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प रोजगाराभिमुख व सर्वसमावेशक : डॉ. अशोक जीवतोडे

Wani:- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आज (दि.१०) ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील...
Read More
Breaking News वणी

दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्याद…..

Wani:- येथील एका हॉटेलात बिर्याणीमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून रविवारी संध्याकाळी ५ वाजता शहरातील मोमिनपुरा परिसरात दोन गटात शाब्दिक बाचाबाची आणि...
Read More
राजकारण वणी

स्त्रीयांनी स्वतःशी मैत्री करा तेव्हाच स्त्री शक्तीचा जागर होईल – अंजुला चिंडालिया.

Ajay Kandewar,वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी येथील आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त शाळेचा वतीने कर्तव्य जननी यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवार...
Read More
Breaking News वणी वेकोली news

कोळसा मालधक्का (सायडिंग) वेकोली हद्दीत स्थानांतर करा.- विजय पिदुरकर

Ajay Kandewar,वणी : शहरालगतच असलेला दगडी कोळशाचा मालधक्का (सायडिंग) वणीकरांना त्रस्त करून सोडत आहे. हा मालधक्का येथून हटविण्यासाठी वणीकर अनेक...
Read More
वणी

रविवारी वणीत गर्भाशय कॅन्सर व HPV मार्गदर्शन शिबिर…..

Ajay Kandewar,वणीः- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च रोजी नांदेपेरा रोडवरील शांतिमाल हॉस्पिटल वणी...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img

यवतमाळचा जिल्ह्यासाठी ठाकरेंनी “ढाण्या वाघ”निवडला…..!

Ajay Kandewar,Wani:- गेली 35 वर्ष शिवसेना पक्षात एकनिष्ठपणे असलेलें व अनेक वर्षापासून उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले संजय निखाडे यांची शिवसेना उबाठा गट यवतमाळ जिल्हाध्यक्ष...

अॅड.विजया मांडवकर (शेळकी) अनंतात विलीन…….

Ajay Kandewar,Wani:- विजया विश्वास शेळकी मांडवकर (50) यांचे मंगळवारी रात्री 7.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मूळ गाव राजूर कॉ हल्ली मु.बोधेनगर चिखलगाव येथे...

आता …….अखेर मोकाट कुत्र्यांना आवरणे सूरू…..!

Ajay Kandewar,Wani:- मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वणी नगरपालिका प्रशासनाकडून निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी एकूण ११ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया...

कृपया बातमी copy करने हे चुकीचे आहे...