•अवघ्या एका महिन्यातच ॲडमिशनमध्ये भरगच्च वाढ हे विशेष…
अजय कंडेवार,वणी:- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळचा रौप्य महोत्सवानिमित्त मॅकरुन स्टुडंटस् अकॅडमी सी.बी.एस.ई शाळेकरिता एडमिशन देणे सुरू आहे..सध्या ही प्रवेश प्रक्रिया जोमात सुरू आहे.विशेष बाब अशी की,शाळा सिटीत येताच ॲडमिशनमध्ये भरगच्च वाढ झाली. जवळपास 1 महिन्यातच 250 च्या वर एडमिशन झाले आहे.250 plus at Macaroon School as soon as the school comes to the city.Huge increase in Admish in just one month is special…
प्रायमरी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश शुल्कात विशेष सूट अर्थात रौप्य महोत्सवानिमित्त (Silver Jubillee) शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना फीस मध्ये 30 %टक्के भव्य अशी सूट देण्यात आली. त्याचाच एक मोठा लाभ या शाळेला मिळाला त्यात काही शंका नाहीच.250 चा वर आकडा गाठताच शाळेने भव्य स्वरूपाचे जल्लोष सिटीचा मध्यभागी केले. त्यात फटाके फोडत आतिषबाजी देखील करण्यात आले हे विशेष……
ही शाळा वरोरा मार्गावरील गंशेट्टीवार मंगल कार्यालय हार्ट ऑफ सिटी वणीत मॅकरुन प्री प्रायमरी ब्रांच शाळा उघडण्यात आली आहे.. आजचा या जल्लोष प्रसंगी शिक्षकांची, पालकांची व बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती .