व्हॉइस ऑफ डिजिटल मीडियाचे उपाध्यक्ष राजूभाऊ तुराणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????
जीवनाच्या प्रवासात अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात. परंतु काही माणसे अशी असतात जे त्यांच्या सुंदर स्वभावामुळे कायमचे स्मरणात राहून जातात. आशा व्यक्तीचे स्थान जीवनात आदरचे असते. आणि या आदरणीय व्यक्तीचे आपल्या जीवनातील महत्व व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवशी उत्तम शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आपले कर्तव्य असते, कधी मित्र तर कधी सल्लागार असतात
मस्ती असो वा गंभीर काळ
नेहमी आमच्या सोबत असतात.
वाढदिवस एका दिलदार मनाचा
वाढदिवस एका दिलखुलास व्यक्तिमत्वाचा
वाढदिवस आमच्या आयुष्यातील आदरणीय व्यक्तीचा
व्हॉइस ऑफ डिजिटल मिडीयाचे उपाध्यक्ष राजुभाऊ तुराणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छाकर्ते:– व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया पदाधिकारी व समस्त सदस्यगण.(वणी, मारेगाव व झरी)