वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उदंड आयुष्याचा सदा सर्वकाळ वाढदिवसाच्या शुभेच्छा……..!
“गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, आणि अखंड वाहणारा झरा,. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, . गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,… गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक”.
शुभेच्छुक:-संदिप सं. बेसरकर (माजी ग्रा.पं. सदस्य-चिखलगांव, जिल्हा उपाध्यक्ष-भाजपा युवा मोर्चा)