•अधिक माहिती व प्रवेशाकरीता संपर्क करा:-
9049851616, 8999681525, 9881755887
विदर्भ न्युज डेस्क,वणी:- वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लॉयन्स वरिष्ठ (Senior) महाविद्यालय व वणी लॉयन्स कनिष्ठ (Junior) महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी B.sc व B.com व 11 वी 12 वी (विज्ञान) शाखेकरिता इंग्लिश मिडीयम माध्यम अभ्यासक्रमात स्पॉट प्रवेश (Spot Admission) नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
लॉयन्स वरिष्ठ महाविद्यालयाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे त्यातही या महाविद्यालयात स्पॉट प्रवेश (Spot Admission) ही करण्यात आले आहे.वणी परिसरात याच महाविद्यालयात B.sc व B.com अभ्यासक्रम सुरु आहे. या महाविद्यालयात मर्यादित ॲडमिशनमुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजाने दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागत होता. त्यामुळे वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरिष्ठ महाविद्यालय स्पॉट ॲडमिशन (Spot Admission) सुरु करण्यात आले आहे. वरिष्ठ महाविद्यालयात अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेपेरा मार्गावरील लॉयन्सच्या स्वतःची प्रशस्त इमारत आहे.व भव्य असे क्रीडांगण आहे. सुसज्ज व अत्याधुनिक (modern) प्रयोगशाळा (Practical lab), इंटरनेट (Internet) सुविधासह अद्यावत संगणक कक्ष (Computer Lab) व उत्कृष्ट लायब्ररी( Library)येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
?11 वी व 12 वी अभ्यासक्रमाकरीता विषय:-
English Phy, Chem, Bio, Maths
?B.Sc. (Part-I & II) अभ्यासक्रमाकरीता विषय:-
1.Physics, Mathematics, Computer Science 2.Chemistry, Botany, Zoology.
3.Chemistry, Physics, Mathematics
?B.Com (Part-1) Eng. Med.
B.sc व B.com अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी वणी लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (देशमुखवाडी), वणी व लायन्स वरिष्ठ महाविद्यालय(नांदेपेरा रोड ,वणी) या शाखेत त्वरित संपर्क साधावा किंवा सकाळी 10.30 वा. ते दु. 2.30 दु.. पर्यंत प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेश निश्चित करा.
अधिक माहिती व प्रवेशाकरीता संपर्क करा:-
9049851616, 8999681525, 9881755887