•नव्या करियरची सुरूवात….
विदर्भ न्यूज डेस्क,वणी: प्रतिभा प्रकाश तालावार ही लॉयंस इंग्लिश मिडीयम,वणी येथे शालांत परीक्षेत इयत्ता दहावीमध्ये प्रतिभा प्रकाश तालावार हिने 86.40 टक्के गुण प्राप्त करून राजूर गावचे नावलौकिक केले तर सायन्स आणि गणितं या विषयामध्येही अव्वल गुण प्राप्त केले.Pratibha Prakash Talawar has passed from Lions English Medium School with 86.40%.Start of a new career….
या यशाचे श्रेय मुख्याध्यापक गोडे सर, शिक्षिका चित्रा देशपांडे ,शिक्षिका पायल सिंह , आई कोमल, वडील प्रकाश यांना देत आहे. प्रतिभा हिला डॉक्टर व्हायचे असल्याने तिने पूर्व तयारी केली असल्याचे सांगितले.