•गोदावरी अर्बन तर्फे 8 ऑक्टो.ला भव्य रक्तदान शिबिर
अजय कंडेवार,वणी : महाराष्ट्रा सह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात या राज्यात नावरूपात आलेल्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटीव सोसायटी लि नांदेड, शाखा वणी तर्फे दिनांक 8 ऑक्टोबर ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गोदावरी अर्बन कडून नेहमीच नित्य नियमाचे समजुपयोगी उपक्रम नेहमीच सुरू असते रक्ताची गरज लक्षात घेता दिनांक 8 ऑक्टोबर ला रक्तदान शिबिराचे आयोजन वणी येथील श्री संत गाडगे बाबा चौक, गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसायटी लि नांदेड, शाखा वणी येथे आयोजन केले आहे जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून सहकार्य करावे.
विजय मोडक 9881487386 (शाखा व्यवस्थापक वणी), अनिरुद्ध पाथ्रडकर 7020005821 (शाखा व्यवस्थापक भद्रावती), सुरज चाटे 9518585970 (कनिष्ठ अधिकारी वणी) यांना या क्रमांकावर संपर्क साधावा, तुमचं केलेलं रक्तदान हे कुणाचे तरी जीवन वाचवू शकत, त्यामुळे मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.