Saturday, September 7, 2024
spot_img
spot_img
Homeवणीमकर संक्रात व धार्मिक कार्यात विधवांना प्राधान्य द्या

मकर संक्रात व धार्मिक कार्यात विधवांना प्राधान्य द्या

•सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनची मागणी.

अजय कंडेवार,वणी :- मकर संक्रांत व धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांना देखिल गौरवपूर्ण सन्मानाची वागणूक देण्यात यावी या मागणीचा निवेदनातून राजूर सरपंच यांना “सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनने” साकडे घातले आहे.

Ajay Kandewar, Vani :- “Sanman Stree Shakti Foundation” has accused Rajur Sarpanch of the demand that widows should be treated with respect during Makar Sankrant and religious events.

छत्रपती शाहू महाराज, आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात विधवा महिलांना समाजात इतर स्त्रियांप्रमाणे मानसन्मान मिळावा यासाठी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनचा महिलांनी उचलेलं हे पाऊल कौतुकास पात्र आहे.पतीच्या निधनानंतर महिलांना दिली जाणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा आजही सूरू आहे. या प्रथेनुसार पतीच्या निधनानंतर स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढलं जातं, कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, पायातील जोडवी, हातातील बांगड्या तसंच अंगावरील दागिने काढले जातात.

This step taken by the women of Samman Stree Shakti Foundation is worthy of appreciation to ensure that widows get respect like other women in the society in Maharashtra, which has inherited the legacy of Chhatrapati Shahu Maharaj, Ambedkar. According to this custom, after the death of the husband, the mangalsutra is removed from the woman’s neck, the kunku on the forehead is wiped, the anklets, the bangles on the hands and the ornaments on the body are removed.

पतीच्या निधनानंतर महिलेचं आयुष्य एकाकी करण्याच्या या प्रथेमुळे विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होता येत नाही. कोणत्याही शुभ कार्यात विधवा महिलांना हीन (दुजभावाची) वागणूक दिली जाते. याच प्रथेच्या विरोधात सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनने आवाज उठवला.समाजात परपंरागत विधवा महिलांसाठी असलेली प्रथा मोडीत काढत गावातच एक आदर्श निर्माण व्हायला पाहिजे आणि निवेदनाची दखल घेत राजूर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारे ठराव करायाला हवेत ज्यामुळे महिलावरील अन्यायाला वाचा फुटेल व समानतेची भावना निर्माण होईल यात काहीं शंका नाहीं.अशी मागणी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन राजूरच्या वतीने करण्यात आले आहे.

After the death of her husband, widowed women cannot participate in religious and social activities due to this practice of isolating a woman’s life. In any auspicious work, widows are treated inferiorly. Samman Stree Shakti Foundation raised its voice against this practice. By breaking the traditional practice for widow women in the society, an ideal should be created not only in the village and taking note of the statement, Rajur Gram Panchayats should pass resolutions in such a way that there is no doubt that injustice against women will be eradicated and a sense of equality will be created. This demand has been made on behalf of Samman Stree Shakti Foundation Rajur.

या निवेदनावर ‘प्रणीता अस्लम (अध्यक्ष), दिशा फुलझेले (उपाध्यक्ष), विमला कश्यप, सोनाली भुसारी, नमिता आडकीने, सुमित्रा नैताम, कांचन वानखडे, पुष्पलता महतों, शालु पंधरे, नाजुका बहादें, प्रेमीला टेकाम, विना तितरे, रेहाना सिद्दीकी, बबीता सिंह , आशा मोडक, ‘प्रतिभा कवाडे, निर्मला मिलमिले, रेखा पूस्देकर ,नंदा वाळके याचा सह्या आहेत.

spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News

सोमवारी मुकुटबन येथे “मोफत महाआरोग्य शिबीर…….”

अजय कंडेवार,Wani:- धावपळीचे जीवनमान, अनेक व्याप,चुकीची आहारशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. असे असूनही...
Read More
वणी वणीवार्ता

“विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती व्हावी हेच मुख्य ध्येय”- शोभना मॅडम 

अजय कंडेवार,Wani - विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती समजावी या उद्देशाने "मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी ,वडगाव" येथे दि.३१ ऑगस्ट...
Read More
Breaking News वणी

पोलिस दादांकडून ‘गुड टच, बॅड टच’वर मुलींना धडे…..!

अजय कंडेवार,Wani:- राज्यासह देशभरात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्याने समाज मन हादरुन गेले आहे. बदलापूर येथील घटनेने तर कृरतेचा कळसच...
Read More
Uncategorized

Jjjh

वणी विधानसभेसाठी "डॉ.महेंद्र लोढा" यांनी थोपटले दंड....!   •जनसामन्यांचा माणूस "आमदारकी"साठी सज्ज.   •मागिल 8 वर्षाचा दांडगा जनसंपर्क. वैद्यकीय क्षेत्रात"सुप्रसिद्ध"...
Read More
Breaking News वणी

वणी विधानसभेसाठी “डॉ.महेंद्र लोढा” यांनी थोपटले दंड….!

अजय कंडेवार,वणी:- अनेक विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीने जिंकण्याचा दावा सांगितला आहे. यामध्ये वणी विधानसभा मतदारसंघातून एक सुप्रसिद्ध डॉक्टर आणि सर्जन...
Read More
वणी

“हाती घोडा पालखी…जय कन्हैया लाल की” जयघोष….

अजय कंडेवार,वणी - श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा वणी शहरात सात दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीने सात दिवस...
Read More
Uncategorized

सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने बालविवाह रोखला….

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील मोहदा (क्रेशर)येथे एक मुलगी अल्पवयीन असतांनाही विवाह होत असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने वणी येथील सामाजिक कार्यकर्ता प्रिया...
Read More
Breaking News वणी

राजूर प्रा.आ केंद्रांतर्गातील कार्यक्षेत्रात “गप्पी मासे” सोडले…. 

अजय कंडेवार,Wani :- तालुक्यातील राजूर प्रा.आ केंद्रांतर्गातील कार्यक्षेत्रात अन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. त्यासाठी मंगळवारी २७...
Read More
वणी

मोहदा ग्रामपंचायतच्या वतीने दिव्यांगांना सन्मानपूर्वक हक्काचा 5% निधी वाटप…..

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतच्या वतीने गावातील दिव्यांग बंधू भगिनींना ग्रामपंचायत उत्पनातील 5% निधी सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा विशेष उपस्थितीत 27...
Read More
Breaking News वणी

कायर ग्राम पंचायतच्या वतीने जंतूनाशक फवारणी….

अजय कंडेवार,Wani:- पावसाळ्यात साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायर (ता. वणी) येथील ग्रामपंचायत सरपंच नागेश घनकसार यांनी पुढाकार घेत जंतूनाशक फवारणीची...
Read More
Breaking News वणी

आरोग्य शिबीर व डासांच्या निर्मूलनासाठी धूर फवारणी…..

अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील मोहदा परिसरात संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. पावसाळयाला सुरुवात होताच नागरिकांमध्ये कीटकजन्य आजाराचे लक्षणे दिसू लागली. यात...
Read More
Breaking News वणी

“त्या ” शेतात “रेतीचे साठे” कुणाचे…..?

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीने उच्छाद माजवीला असून चक्क तालुक्यांतील "विदर्भा नदी पात्रातून" उपसा करून रेती...
Read More
Breaking News वणी

मनसे गडात “राज” ची एन्ट्री……..!

अजय कंडेवार,Wani :- वणी हा मनसेचा बालेकिल्ला असून हा किल्ला अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हा दौरा असल्याचे मानले जात आहे. राज...
Read More
Breaking News वणी

“त्या “नराधमांना तात्काळ फाशी द्या…..

अजय कंडेवार,वणी- बदलापूर येथील चिमुकलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. त्याआधी कोलकाता येथील एका महिला डॉक्टर व उत्तराखंड येथील एका...
Read More
Breaking News यवतमाळ राजूर वांजरी शिंदोला शिरपूर

राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राला “रिक्त पदाचे” ग्रहण….!

अजय कंडेवार,Wani : तालुक्यातील राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने याचा फटका येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहन...
Read More
Breaking News वणी

SC,ST चे वर्गीकरण व क्रिमिलियरच्या आधारावर आरक्षणाची बेकादेशीर व्याख्या….

अजय कंडेवार,वणी:- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर विशेष संसदेचे अधिवेशन बोलावून या अटीबाबत पुनर्विचार करावा आणि त्याबाबत घातक परिणाम होणार नाही असा...
Read More
Breaking News Kayar वणी

विदर्भा नदी पात्रातून “रेतीचा ट्रीपा ” सुरूच…

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील कायर-नजिकचा विदर्भा नदी पात्राचा अद्याप लिलाव करण्यात आला नाही. हा घाट तालुक्यातील मलाई रेती घाटात येतो. यामुळे...
Read More
Breaking News कायर गाव वणी वणीवार्ता

शिरपूर ठाण्यात जप्त वाहनांचा जाहीर लिलाव……

अजय कंडेवार,Wani:- पोलीस स्टेशन शिरपुर येथे विविध गुन्हयांत जप्त असलेल्या तसेच सदर गुन्हयांचा अंतीम निकाल लागलेल्या व मालकी हक्क न...
Read More
Breaking News वणी

वणीत 22 ऑगस्ट ला “लखबीर सिंह लक्खा”……

अजय कंडेवार,वणी: दरवर्षी प्रमाणे वणी शहरात दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात...
Read More
Breaking News राजूर colliery वणी वणी पत्रकार परिषद

राजूर P.H.C त “तो कर्मचारी” येतो कधी कधी प्रेसेंटी माञ “फुल्ल”…..?

अजय कंडेवार,Wani:- ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या पूरक सुविधा मिळाव्यात, म्हणून शासनाने तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

सोमवारी मुकुटबन येथे “मोफत महाआरोग्य शिबीर…….”

अजय कंडेवार,Wani:- धावपळीचे जीवनमान, अनेक व्याप,चुकीची आहारशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. असे असूनही संभाव्य आजारांना रोखण्यासाठी कोणीही...

“विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती व्हावी हेच मुख्य ध्येय”- शोभना मॅडम 

अजय कंडेवार,Wani - विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती समजावी या उद्देशाने "मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी ,वडगाव" येथे दि.३१ ऑगस्ट रोजी "शिक्षक-पालक "सभेचे आयोजन...

पोलिस दादांकडून ‘गुड टच, बॅड टच’वर मुलींना धडे…..!

अजय कंडेवार,Wani:- राज्यासह देशभरात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्याने समाज मन हादरुन गेले आहे. बदलापूर येथील घटनेने तर कृरतेचा कळसच गाठला आहे. त्यामुळे अशा...

कृपया बातमी copy करने हे चुकीचे आहे...