भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा हार्दिक शुभेच्छा ??
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! “
?
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा हार्दिक शुभेच्छा ??
शुभेच्छाकर्ते:- पंकजभाऊ कांबळे ( सामाजिक कार्यकर्ते,राजूर)