Friday, June 12, 2026
HomeBreaking Newsबापुराव चाटे यांचे निधन......

बापुराव चाटे यांचे निधन……

वणी :-बापुराव यल्लन्ना चाटे (८४) यांचं दीर्घ आजाराने दिनांक 26 जून 2025 ला रात्री 9 वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार दिनांक 27 ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान वणी येथील मोक्षधाम येथे होणार आहे. त्यांच्या मागे मुलगा, मुली, जावई, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page