अजय कंडेवार,वणी:- जि.प.प्राथमिक शाळा धोपटाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षा संजीवनी पिंपळकर, प्रमुख पाहुणे म्हणून माधुरी महाकुलकर, मारोती भाऊ बोढाले(ग्रा. प.सदस्य), दुर्गा गेडाम, मंगेश महाकुलकर, धनराज घोसरे,ज्योती गेडाम व गावातील युवक वर्ग हे उपस्थित होते.
शालेय मुलांनी जोरदार नारे लावले , मारोती भाऊंनी उत्तम मार्गदर्शन केले. सरते शेवटी सर्वाना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश तालावार यांनी केले.