Friday, March 28, 2025
spot_img
HomeBreaking News"दोन" प्रियकराच्या मदतीने "अनोळखीला" धाडले यमसदनी......!

“दोन” प्रियकराच्या मदतीने “अनोळखीला” धाडले यमसदनी……!

एक “फुल” तीन माली अब “एक” हुवा खाली.

अद्यापही मृत व्यक्तीची ओळख पटली नाही तरीही पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला.

अजय कंडेवार,वणी:- माणूस हा कमावणारा, धडपड करणारा.कसा तरी संसाराचा डोलारा सांभाळणारा.! पण जीवनाचा अंत कसा होतो.असच या घटनेत पाहूया… एक प्रियकर असताना या “मनिषाला (बदलेले नाव)” दुसराही आवडू लागला तेव्हढ्यातच संपत नाही तोपर्यंत एक अनोळखी सोबत राहू लागला .ही “मनीषा” प्रियकरांसोबत ती वेळ घालवायची, तिला प्रियकरांची एवढी गोडी लागली की तिला तिच्या आयुष्यात अडथळा कोण हेच नाही कळू लागले. ज्याने तिला “बदळले” त्याचाचं काटा काढण्याचा मार्गावर राहू लागली. या “मनिषाने ” 2 प्रियकराच्या मदतीने अनोळखी मृतक व्यक्तीचा गेम करण्याचा प्लॅन रचलाच. त्यातीलच एका प्रियकर  मारोती लक्ष्मण कुळमेथे (वय ३४ वर्ष रा. गणेशपुर, वणी)त्याच्या एका मित्राला अनिकेत दादाराव कुमरे (वय २१ वर्ष रा. सिंधी ता. मारेगाव) सोबत घेऊन घटनास्थळी आला आणि तावात येऊन  प्रियकर , मित्र व “त्या मनीषाने” अनोळखी मृतकाचा डोक्यात एका वस्तूने प्रहार, लाथाबुक्क्यांनी मारहाण व शरीराचा मुख्य भागावरही प्रहार करीत या तिघांनी त्याचा जागीच मुडदाच पाडला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात ही धक्कादायक घटना काल दि.21 ऑगस्ट रोजी घडली परंतू महत्वाची बाब ही की, मृतकाची ओळख अद्यापही पटली नसली तरीही वणी पोलिसांनी तपास चक्रे जलद गतीने फिरवीत या गुन्ह्याचा छडा अवघ्या 2 तासातच उलगडला केला. या कामगिरीबद्दल Dysp गणेश किंद्रे व P.I अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीसांचे कौतुक होत आहे.Even though the identity of the dead person has not yet been identified, the police have solved the crime.

सविस्तर वृत्त असे की,…….m

वणी पोलिसांनी आरोपी “मनीषा” तिचा पहिला प्रियकर मारोती लक्ष्मण कुळमेथे आणि त्याच्या एक मित्र अनिकेत दादाराव कुमरे (दुसरा प्रियकर) याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “मनीषा” हीचे काही वर्षांपासून प्रियकर “मारोतीव आणखी एका मित्राशी “अनिकेत” याच्याशी चांगलेच गप्प संबंध होते. अनोळखी मृतकही तिचा तिसरा प्रिरकर होता ही  कुणकुण त्या दोन प्रियकरांना होती पण “मनिषाला”असे नवीन काहीच नव्हते. त्याकाळात तिला या दोन प्रियकरासोबतच नवनवीन “मनिषाला “प्रियकर सोबत ठेवण्याची गोडी लागली. या दोघांचे प्रेम जडले परंतु या दोन प्रियकरपेक्षा  तिला हा काही वेळासाठी अनोळखी मृतक जवळचा वाटू लागला होता. पण त्या घटनेचा रविवारी रात्री प्रेयसी व (अनोळखी मृतक)  यांचात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातून प्रेयसीने काटा काढायचा तिने प्लॅनही रचला. या भांडणात “त्या “दोन प्रियकराने उडी घेतली तूने “मारा कैसे “म्हणून आणखी रात्री भांडण वाढत गेले शेवटी “मनीषा” , प्रियकर व मित्राने त्या अनोळखी मृतकाचा डोक्यावर एका जाड वस्तूने, लाथाबुक्क्यांनी व मृतकाचा प्राइवेट पार्ट वरही जोरदार प्रहार केले. या भांडणात अनोळखी मृतकाचा जागीच मृत्यू झाला. या खुनाचा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

परंतु आदी याच प्रकरणी वणी ठाण्यात दि.21 ऑगस्ट रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद ही करण्यात आली होती. मात्र हा मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्याने परिसरात तर्क वितर्क लावल्या जात होते. परंतु Dysp गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात वणी ठाणेदार P.I अजित जाधव यांनी तपासाला अधिक गती दिली. त्या चौकशीत हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या झाल्याचे निष्फनही झाले.परंतु खून कुणी केला याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. वणी पोलिसांना “मनीषा” बाबतची या प्रकरणात थोडीशी कुणकुण लागली होती. त्यामुळे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता ती उडवा उडवीची उत्तरे देऊ लागली. संशय वाढल्याने तिचा दोन्ही प्रियकर आरोपींना अवघ्या 2 तासात ताब्यात घेउन पोलिसांनी चौकशी केली, त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिल्याने पोलिसांनी  अनिकेत दादाराव कुमरे (वय २१ वर्ष रा. सिंधी ता. मारेगाव), मारोती लक्ष्मण कुळमेथे (वय ३४ वर्ष रा. गणेशपुर, वणी) , “मनीषा ” या तिघांविरुद्ध भां. द. वी. कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कार्यवाही डॉ.पवन बन्सोड (पोलीस अधिक्षक यवतमाळ)पियुष जगताप (अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ) गणेश किंद्रे (उप वि.पो.अ. वणी) यांचा मार्गदर्शनात ठाणेदार पो. नि. अजित जाधव यांचे आदेशावरून सपोनि राजेश पुरी, माया चाटसे, माधव शिंदे सपोउपनि सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, पंकज उंबरकर, वसीम शेख, विशाल गेडाम, गजानन कुळमेथे व विकास धाडासे यांनी केली. सदर गुन्हयाचा तपास ठाणेदार पोनि अजित जाधव हे करीत आहे.

spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News राजूर colliery वणी

यवतमाळचा जिल्ह्यासाठी ठाकरेंनी “ढाण्या वाघ”निवडला…..!

Ajay Kandewar,Wani:- गेली 35 वर्ष शिवसेना पक्षात एकनिष्ठपणे असलेलें व अनेक वर्षापासून उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले संजय निखाडे यांची शिवसेना...
Read More
Breaking News वणी

अॅड.विजया मांडवकर (शेळकी) अनंतात विलीन…….

Ajay Kandewar,Wani:- विजया विश्वास शेळकी मांडवकर (50) यांचे मंगळवारी रात्री 7.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मूळ गाव राजूर कॉ...
Read More
Breaking News वणी

आता …….अखेर मोकाट कुत्र्यांना आवरणे सूरू…..!

Ajay Kandewar,Wani:- मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वणी नगरपालिका प्रशासनाकडून निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी एकूण...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

“123..” वाहनांचा कोणी वाली असेल तर………!

Ajay Kandewar,Wani:- वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा आता पोलिस प्रशासनातर्फे लिलाव काढण्यात आला आहे. बेवारस स्थितीत पडून असलेल्या...
Read More
Breaking News वणी

चाकू बाळगणाऱ्या “पवन” ला अटक……!

अजय कंडेवार,वणी :-धारदार शस्त्र अवैधरित्या बाळगणा-या एका युवकाला वणी पोलिसांचा चमूने अटक केली आहे आरोपी कडून पथकाने धारदार शस्त्र (1...
Read More
Breaking News यवतमाळ

श्री.रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेचे २८५ प्रकरणे निकाली….

Ajay Kandewar :- न्यायालयात प्रलंबित फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 22...
Read More
Breaking News वणी शिंदोला शिरपूर

प्रशासन कुंभकर्णी झोपेत ,शिवसेना आक्रमक…..!

Ajay Kandewar,Wani:- शिरपूर ते आबई फाटा हा 4 किलोमीटर लांबीच्या मार्गाची अवस्था प्रचंड दुरवस्था झाली आहे आणि त्या मार्गावरून दररोज...
Read More
Breaking News वणी

आणि……घरी पोहोचला “दुर्गेश” चा मृतदेह……

अजय कंडेवार,Wani:-शहरांतील नांदेपेरा रोडवर मांगल्य बार च्या समोर असलेल्या प्लॉटिंगमध्ये कोठारी यांच्या नवीन गाळ्याजवळ मंगळवार (18 मार्च) रोजी सकाळीं 10.30...
Read More
Breaking News यवतमाळ वणी

Wani पोलीस अलर्ट, 24 तासांत मुद्देमाल Recover….!

Ajay Kandewar,Wani:- घरातील गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला तीन भामट्यांनी 2 लाख 65 हजारांची फसवणूक केल्याची घटना 16...
Read More
Breaking News क्राईम यवतमाळ वणी

Breaking… ‘तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो’…..!

Ajay Kandewar,Wani : गुप्तधनाच्या मागे लागून अनेक लोक आपले सर्वस्व हरपून बसतात हा प्रकार विदर्भात मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे ऐकु...
Read More
Breaking News राजूर वणी

राजूर ग्रामपंचायत प्रशासन आता तरी जागे व्हा ना हो…..!

Ajay Kandewar,Wani : राजूर परिसरातील अनेक गावात गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. हे खरूजसदृृृृश जखमांनी माखलेले...
Read More
Breaking News Business वणी

वाहनों की नीलामी ज्यादा संख्या में भाग लें…..!

अजय कंडेवार, वणी:- तालुका के वणी पुलिस स्टेशन में लावारिस, आपराधिक और दुर्घटनाग्रस्त दोपहिया, तिपहिया और चार पहिया वाहनों को...
Read More
वणी

आमचा गावात “रेशनकार्ड कॅम्प ” घ्या हो…..!

Ajay Kandewar,Wani:- रेशनकार्ड संदर्भात समस्या असलेल्या कुटुंबीयांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांची समस्या सोडविण्यात येईल. विशेषतः कायर गावातील नागरिकांचा वेळ...
Read More
Breaking News वणी

C.O साहेब…”आधी कुत्रे आवरा हो नंतर (tax)वसुली करा ना….”

Ajay Kandewar,वणी: शहरातील चिखलगाव ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या सदाशिव नगरचा एक चिमुरडा सायकलने आवारात खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकल्यावर भटक्या...
Read More
Breaking News मोहदा वणी

गावचा “उपसरपंच” असावा तर असा…..!

अजय कंडेवार ,Wani:- 'गावचा सरपंच/उपसरपंच हा जर सुशिक्षित असेल व त्याला शासनाच्या योजनांबद्दल अचूक माहिती असेल, तर तो गावचा सर्वांगीण...
Read More
वणी

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प रोजगाराभिमुख व सर्वसमावेशक : डॉ. अशोक जीवतोडे

Wani:- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आज (दि.१०) ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील...
Read More
Breaking News वणी

दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्याद…..

Wani:- येथील एका हॉटेलात बिर्याणीमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून रविवारी संध्याकाळी ५ वाजता शहरातील मोमिनपुरा परिसरात दोन गटात शाब्दिक बाचाबाची आणि...
Read More
राजकारण वणी

स्त्रीयांनी स्वतःशी मैत्री करा तेव्हाच स्त्री शक्तीचा जागर होईल – अंजुला चिंडालिया.

Ajay Kandewar,वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी येथील आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त शाळेचा वतीने कर्तव्य जननी यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवार...
Read More
Breaking News वणी वेकोली news

कोळसा मालधक्का (सायडिंग) वेकोली हद्दीत स्थानांतर करा.- विजय पिदुरकर

Ajay Kandewar,वणी : शहरालगतच असलेला दगडी कोळशाचा मालधक्का (सायडिंग) वणीकरांना त्रस्त करून सोडत आहे. हा मालधक्का येथून हटविण्यासाठी वणीकर अनेक...
Read More
वणी

रविवारी वणीत गर्भाशय कॅन्सर व HPV मार्गदर्शन शिबिर…..

Ajay Kandewar,वणीः- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च रोजी नांदेपेरा रोडवरील शांतिमाल हॉस्पिटल वणी...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img

यवतमाळचा जिल्ह्यासाठी ठाकरेंनी “ढाण्या वाघ”निवडला…..!

Ajay Kandewar,Wani:- गेली 35 वर्ष शिवसेना पक्षात एकनिष्ठपणे असलेलें व अनेक वर्षापासून उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले संजय निखाडे यांची शिवसेना उबाठा गट यवतमाळ जिल्हाध्यक्ष...

अॅड.विजया मांडवकर (शेळकी) अनंतात विलीन…….

Ajay Kandewar,Wani:- विजया विश्वास शेळकी मांडवकर (50) यांचे मंगळवारी रात्री 7.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मूळ गाव राजूर कॉ हल्ली मु.बोधेनगर चिखलगाव येथे...

आता …….अखेर मोकाट कुत्र्यांना आवरणे सूरू…..!

Ajay Kandewar,Wani:- मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वणी नगरपालिका प्रशासनाकडून निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी एकूण ११ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया...

कृपया बातमी copy करने हे चुकीचे आहे...