•ललित लांजेवार यांनी निवेदनाद्वारे घातले साकडे.
अजय कंडेवार,वणी:- मुकूटबन ते वणी मार्गावर पेटुर येथे सापळा रचुन मुकूटबन वरून ट्रान्सपोर्ट कंपनी द्वारे कोळशाची वाहतुक करणारे ८ हायवा टीपरवर स्थानीक गुन्हे शाखेने व वणी पोलीसांनी बी एस इस्पात कोळसा कंपनी ३ चा कोळसा आहे असे टिपर चालकांच्या जबानी वरून ११ जानेवारीला कारवाई करण्यात आली . परंतु आजवर या कोळसा चोरी प्रकरणात कोणत्याही प्रकारचे गुन्हे चालक – मालक व कंपनी मालकावर का करण्यात आले नाही? असा सवाल करीत याबाबतचे निवेदन बाळासाहेब शिवसेना शहर प्रमूख ललित लांजेवार यांनी वणी पोलीस निरीक्षक यांना देत त्या निवेदनाचा प्रतीलिपी महाराष्ट्र राज्य गृहमंत्री, पालकमंत्री यवतमाळ, पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस महाउपनिरीक्षक अमरावती व पोलीस अधिक्षक यवतमाळ यांना पाठविण्यात आले.
Ajay Kandewar, Vani:- Local crime branch and Vani police on January 11, after setting a trap at Petur on the road from Mukutban to Vani, transporting coal from Mukutban by a transport company, the local crime branch and Vani police said that the tipper drivers said that the coal belonged to BS Ispat Coal Company 3. Why was no crime filed in the case of coal theft? Balasaheb Shiv Sena city chief Lalit Lanjewar gave a statement to the police inspector of Vani and a copy of that statement was sent to Maharashtra state home minister, guardian minister Yavatmal, director general of police Mumbai, deputy inspector general of police Amravati and superintendent of police Yavatmal.
वणी मुकुटबन मार्गावरील ८ कोळसाचे ट्रक वणी पोलीस व LCB नी संयुक्त रित्या कारवाही करण्यात आली होती. गेल्या काही अनेक दिवसापासून वणी मुकुटबन परिसरात असलेल्या BS माईन्स यामध्ये अनेक दिवसापासून राष्ट्रीय संपती चोरी करण्याचा प्रकार चालू होता. या प्रकरणाला आळा घालण्यासाठी वणी पोलीस व LCB ने संयुक्त रित्या कलम ४१ (१), इ अन्यव्ये कारवाही करण्यात आली परंतु आजवर या कोळसा चोरी प्रकरणात कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल का करण्यात आले नाही? तरीही पोलिसांनी या प्रकरणात राष्ट्रीय संपतीची चोरी करणाऱ्या वाहन क्रमांक MH40 BG 2658 MH 34 BZ-2528, MH-31 CQ-7466, MH-31 CQ-4752, MH-34 BZ-5229, MH-42 BG-0260, MH-29 BE-4089, MH-34 BG-2478 अश्या या आठ वाहनाने कोळसा चोरी झालेली आहे व ते आपल्या ताब्यात आहे .
8 coal trucks on Vani Mukutban route were jointly investigated by Vani Police and LCB. For the last few days, theft of national property has been going on in BS Mines located in Wani Mukutban area. In order to stop this case, Vani Police and LCB jointly took action under section 41 (1), etc. but why no crime has been filed in this coal theft case so far? However, the police in this case have identified vehicle number MH40 BG 2658 MH 34 BZ-2528, MH-31 CQ-7466, MH-31 CQ-4752, MH-34 BZ-5229, MH-42 BG-0260, MH-29. Eight vehicles namely BE-4089, MH-34 BG-2478 have stolen coal and are in possession.
तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही अशी बाब निवेदनात दिली आहे.तरीही सदर वाहन चालक-मालक अथवा हे सर्व वाहन ज्या कंपनीच्या नावावर असतील त्या कंपनी मालकावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा बाळासाहेबांची शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
However, it is stated in the statement that no case has been registered. Still, a case of theft should be registered against the driver-owner of the said vehicle or the company owner in the name of all these vehicles. Otherwise Balasaheb will be protested in Shiv Sena style. Giving a statement about this, breath was taken.