•पण मलाई खाणारा ‘ तो… ‘ कोण ? उलट सुलट चर्चा सुरू.
मारेगाव/ माणिक कांबळे:- तालुक्यातील बोटोनी धाब्याजवळील एका अवैध कोळसा डेपोकडे पोलीस यांचे शासकीय वाहन गेल्याची चर्चा असून उशिरा पर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्याने खरं काय आणि खोटं काय याबाबत मारेगाव शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.Rumors of raids on illegal coal depots.
दुपारी चार ट्रक खाली झालेला कोळसा दुसऱ्या ट्रकमध्ये लोड होत असताना अचानक पोलीस विभागाचे वाहन जात असल्याची चर्चा सुरु झाली होती .मात्र कोणतीच ठोस कारवाई झाली नसल्याने ही अफ़वा की काय अशी चर्चा आहे.