Tuesday, October 15, 2024
spot_img
spot_img
Homeवणीतिरुपती येथील देशव्यापी ओबीसी अधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाज बांधवांनी सहभागी...

तिरुपती येथील देशव्यापी ओबीसी अधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाज बांधवांनी सहभागी व्हावे : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

•राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिरुपती अधिवेशनामध्ये ४२ मागण्यांचे ठराव.

अजय कंडेवार,वणी : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन तिरुपती येथे ७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात ओबीसी समाजाशी संबंधित ४२ मागण्यांचे ठराव मांडून, चर्चा करून संमत केले जातील. या देशव्यापी ओबीसी अधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे. दर वर्षी ७ ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून देशभरातील विविध राज्यात ओबीसी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन होत असते, हे विशेष.

या अधिवेशनाला आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी, ओबीसी कल्याण मंत्री सेलुबोयाना वेणुगोपाल कृष्णा, महिला व बालविकास मंत्री श्रीमती के. व्ही. उषाश्री, युवा क्रीडा व सांस्कृतिक मंत्री व्ही. श्रीनिवास गौड, गृहमंत्री रमेश जोगी, राज्यसभेचे खासदार बिडा मस्थान राव, एआयएमआयएम चे अध्यक्ष खासदार असुद्दिन औवेसी, जस्टिस व्ही. ईश्वरय्या, आमदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जाणकार, आमदार परिनय फूके, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार जगन कृष्ण मुर्थी, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, आदी उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी ‘जो ओबीसी की बात करेगा, वही ‘देश पे राज करेगा’, असा नारा देत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसींच्या मुद्यांकडे वेळीच लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली.

ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले की, राज्याच्या सर्व शाखांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना लोकसंख्येच्या योग्य प्रमाणात आरक्षण व प्रतिनिधीत्व देण्यासाठी जनगणना करावी, ४ मार्च २०२१च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी घटनेच्या कलमात सुधारणा करावी किंवा २७ टक्के लागू करावे, ओबीसींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करावी आणि स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाने घातलेली ५०% आरक्षणाची मर्यादा दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, क्रिमिलेअरची मर्यादा १३ सप्टेंबर २०१७ पासून वाढलेली नाही, याबाबतची अट मागे घेईपर्यंत मर्यादा २० लाख रुपये करावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आदी ४२ मागण्यांचे अधिवेशनात सर्वकष चर्चा करून ठराव घेतले जातील व ते केंद्र तथा राज्य सरकारला पाठवून पाठपुरावा करण्यात येईल, असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

आजपर्यंतच्या विविध आंदोलने, अधिवेशन यांचे फलित म्हणजे आजवर ओबीसीच्या हिताचे ३४ शासन निर्णय निघाले असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे, डॉ. संजय बर्डे, संजय सपाटे, डॉ. आशीष महातळे, किशोर ठाकरे, रविकांत वरारकर, रवि देवाळकर, रवि जोगी, प्रशांत चहारे, ज्योत्स्ना राजूरकर, मंजुषा डूडुरे, सुनील मुसळे, संदीप माशिरकर, आदी उपस्थित होते.

spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News

अरेच्चा…१२ वेळा बत्ती गुल,उद्योजक त्रस्त……!

अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील एमआयडीसी व निळापुर रोडवरील महासोया औद्योगीक वसाहतीमध्ये विजेचा लपंडाव खूप जोमात सुरू आहे. २० दिवसामध्ये १२...
Read More
Breaking News वणी

३० वर्षानंतर पहिल्यांदाच ३० लाखांचा खनिज विकास निधी मंजूर…..

अजय कंडेवार,Wani:- जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून वणी तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतीला व मारेगाव तालुक्यांतील नरसाळा गावात विविध...
Read More
Breaking News वणी

…लवकरच ७२ ओबीसी वसतिगृहांची मागणी पूर्ण करु; ओबीसी हितासाठी कटिबध्द : उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस

अजय कंडेवार,Wani:- आता विविध घटकांमध्ये सर्वात जास्त वसतिगृह ओबीसींचे सुरू आहे, लवकरच ओबीसींच्या ७२ शासकीय वसतिगृहांची मागणी पूर्ण करु, तरुणाई...
Read More
Breaking News वणी

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये – तालुकाध्यक्ष हरीश पाते 

अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील शहरासह अनेक ग्रामीण भागात महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे मोठया त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेती सिंचन...
Read More
Breaking News वणी

मोहदा येथील वनहक्क पट्टेधारक शेतकरी अद्यापही योजनांपासून वंचित…..!

अजय कंडेवार ,Wani:- वनहक्क कायद्यानुसार पारंपरिक शेती करणाऱ्या व वननिवासी अतिक्रमणधारकांना मोहदा सरपंच वर्षा राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकार यांच्या...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

वणी शहरातील सावरकर चौकात मोकाट गायींचा हैदोस…..

अजय कंडेवार,Wani:- मोकाट गुरांमुळे रस्त्यावर अनेकदा खोळंबा होता. नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागता. खरे तर, गुरं म्हणजे मुकं जनावर. त्याला...
Read More
Breaking News

“त्या ” सर्व्हेत काँग्रेसचे “संजय खाडे”हाच नवीन चेहरा जनेतचा मनात…..

अजय कंडेवार,Wani :- विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहे. कांग्रेस व भाजपात टस्सल होणार हेसुद्धा निश्चित आहे. मात्र या दोन्ही पक्षांचे...
Read More
Breaking News पूनवट वणी वणी पत्रकार परिषद वणीवार्ता शिंदोला

सावधान….. वणीत मोठा “बोगस ग्रामसेवकांचा रॅकेट”……!

अजय कंडेवार,Wani:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी आवश्यक असलेली खरेदी करण्याकरिता मंडळाकडून...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद वणीवार्ता

वीज वितरण कंपनी विरोधात “वंचित”आक्रमक…….!”

अजय कंडेवार,Wani:- महावितरण कंपनीच्या तुघलकी कारभारामुळे पाणी असूनही ते शेताला देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यातून कमालीचा संताप व्यक्त होत...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

अरेच्चा…. “या ” ग्रा.पं.सरपंच व सदस्यांना “गांधी”जयंतीचा पडला विसर…..

अजय कंडेवार,Wani :- तालुक्यातील वणी पंचायत समितीचा मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर असलेल्या भालर ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्यांना २ आॅक्टोबर बुधवार...
Read More
Breaking News वणी

पहिल्यांदाच वणीचा पदरात “चक्क….16 पदके”……!

अजय कंडेवार,Wani :- विदर्भाच्या क्रीडा क्षेत्रात प्रथमच सिलंबम या खेळाचे आयोजन सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर...
Read More
Breaking News वणी

नियम धारेवर…. वणीत घरगुती सिलेंडरचा व्यावसायिकांडून जोमात वापर……

अजय कंडेवार,Wani :- व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. त्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती कमी आहेत. यामुळे अनेक...
Read More
वणी वणीवार्ता

७५ विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर….

अजय कंडेवार,Wani : राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र ७५ विद्यार्थ्यांना २०२४-२५ या...
Read More
Breaking News वणी

मनसेच्या “फाल्गुन” ने उगारले उपोषणास्त्र……..!

अजय कंडेवार,Wani:- वणी तालुक्यात शबरी, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असंख्य घरकुल लाभार्थी आहेत. त्यामध्ये त्यांना पहिला हप्ता अनुदान प्राप्त...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

वणीत रवि गॅस सेल्स एजन्सीकडून अवैधरित्या “लुट”…!

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील वणी शहरातील गॅस एजन्सीकडून शहरात सिलेंडर पुरवठा करण्यात येते. सदर सिलेंडर सोबत रेग्युलेटर सुद्धा देण्यात येते. कंपनीच्या...
Read More
Breaking News राजूर वणी

चक्क…..खड्डे व चिखलातून “मृतदेह” घेऊन स्मशानभूमीपर्यंत…..!

अजय कंडेवार,Wani:- हिंदू धर्मात मोक्ष प्राप्तीसाठी मृत्युपश्चात केल्या जाणाऱ्या अंतिम संस्काराला महत्व प्राप्त आहे. तो चांगला पार पाडण्यासाठी बऱ्याच गावात...
Read More
Breaking News वणी

ओबीसी विद्यार्थ्यांचा जल्लोष…. फडणविसांचे आभार : डॉ. अशोक जीवतोडे

Vidharbha News Desk,Wani : राज्य शासनाने ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे ओबीसी विद्यार्थ्यांनी स्वागत...
Read More
एडवोटोरियल वणी

विकास कार्यात अग्रेसर असलेले वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा……

विकास कार्यात अग्रेसर असलेले वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...... शुभेच्छुक:- नागेश धनकसार (सरपंच ग्रामपंचायत,...
Read More
एडवोटोरियल वणी

मा.श्री.आ.संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा………!

मा.श्री.आ.संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.........! शुभेच्छुक :- श्री रवि बेलूरकर,वणी 
Read More
Breaking News एडवोटोरियल वणी

माझे मार्गदर्शक,वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.संजिवरेड्डीजी बोदकुरवार साहेब यांना उदंड आयुष्याच्या सदा सर्वकाळ शुभेच्छा….. !!

माझे मार्गदर्शक,वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.संजिवरेड्डीजी बोदकुरवार साहेब यांना उदंड आयुष्याच्या सदा सर्वकाळ शुभेच्छा..... !! "गुरु म्हणजे ज्ञानाचा...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

अरेच्चा…१२ वेळा बत्ती गुल,उद्योजक त्रस्त……!

अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील एमआयडीसी व निळापुर रोडवरील महासोया औद्योगीक वसाहतीमध्ये विजेचा लपंडाव खूप जोमात सुरू आहे. २० दिवसामध्ये १२ वेळा बत्ती गुल झाल्यामुळे...

३० वर्षानंतर पहिल्यांदाच ३० लाखांचा खनिज विकास निधी मंजूर…..

अजय कंडेवार,Wani:- जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून वणी तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतीला व मारेगाव तालुक्यांतील नरसाळा गावात विविध विकासकामे करण्यासाठी ९५ लाख...

…लवकरच ७२ ओबीसी वसतिगृहांची मागणी पूर्ण करु; ओबीसी हितासाठी कटिबध्द : उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस

अजय कंडेवार,Wani:- आता विविध घटकांमध्ये सर्वात जास्त वसतिगृह ओबीसींचे सुरू आहे, लवकरच ओबीसींच्या ७२ शासकीय वसतिगृहांची मागणी पूर्ण करु, तरुणाई स्वतःच्या पायावर उभी राहावी,...

कृपया बातमी copy करने हे चुकीचे आहे...