•शेवाळकर परीसरात आता होणार.. भव्य “वेदा रेस्टॉरंट…..”लवकरच होणार “ग्रँड ओपनिंग”….
• खवैय्याना लावलंय वेड … अन् चला एकदा नव्याने सुरू होत असलेल्या “वेदा रेस्टॉरंटला…
अजय कंडेवार,वणी:- शहरात गजबजून भरलेल व सर्वाँना मनोसक्त आनंद घेता येणाऱ्या शेवाळकर परीसरात आता लवकरच “वेदा रेस्टॉरंट”प्युर वेज हॉटेल खवय्यांसाठी तयार होत आहे लवकरच ग्रँड ओपनिंग होत आहे विशेषतः अनेक कारणांमुळं लोक शेवाळकर परीसरात जात असतात. अशावेळी तेथें नव्याने सुरू होत असलेल्या व खवय्याची आवड लक्षात घेता “वेदा रेस्टॉरंट”…… मध्ये” प्युर वेज व स्पेशल साऊथ इंडियन , स्पेशल चाट व स्पेशल पावभाजीची ” चव घेता येणार आहे…….

या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकाल तसेच पार्सल सुविधा व अत्याधुनिक सुविधानी भरलेले “वेदा रेस्टॉरंट… शहरात एकमेव असणार आहे.


